जेल मधलं खाणार, जेल मध्येच पानी पिणार, जाणून घ्या अशी असेल आर्यनची दिनचर्या…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अनेकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की मोठमोठ्या करोडो रुपयांच्या मालिक असणाऱ्या पोरांना जर समजा जेल मध्ये नेलं ते सुविधा काय काय मिळत असतील. रिया चक्रवर्ती सुद्धा सुशांतसिंग राजपूत आ’त्मह’त्या प्र’करणात जे’ल मध्ये होती काही दिवस. तेव्हा अनेकांना हा प्रश्न पडायचा. आणि आता आर्यन खान ऑर्थर रोड जे’ल मध्ये गेल्या मुळे पडत आहे.

सविस्तर काय आहे प्रकरण ? काय काय जेल मध्ये राहण्या खाण्याचं शेड्युल असतं ते पाहुयात. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबई क्रूज ड्र’ग्स प्र’करणाच्या सुनावणीनंतर फोर्ट को’र्टाने गुरुवारी 14 दिवसांसाठी न्यायालयीन को’ठडी सुनावली आहे. न्यायालयाने आ’रोपीचा जामीन अर्जही फे’टाळला आहे. याचा अर्थ आर्यन खानसह सर्व 8 आ’रोपींना आता तु’रुंगात राहावे लागेल. सगळ्यांना ऑर्थर रोड जे’ल मध्ये हलवण्यात आलेलं आहे.

See also  अ'श्लील व्हिडिओ प्रकरणात अडकल्यानंतर राजकुंद्रा सोबत काम करणाऱ्या या अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय...

आरोपी म्हणून तु’रुंगात कुणीही असलं तरी राहताना, खाताना कोणत्याही प्रकारची वेगळी सुविधा दिली जात नाही आणि आर्यन खान ला सुद्धा दिली जाणार नाही. आर्यन खानबद्दल ही गोष्ट खूपच चर्चेत आहे, की तो बॉलिवूड किंग खान करोड पती चा मुलगा आहे. त्यामुळे त्याला चांगली सुविधा मिळेल. वगैरे. पण जरी तो सुपरस्टारचा मुलगा असला तरी त्याला कोणत्याही प्रकारची वेगळी सुविधा दिली जाणार नाही. असं समोर येत आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार या सर्व ड्र’ग्स प्रकरणात असलेल्या आ’रोपींना कै’द्यांना जे दिले जाते तेच अन्न खावे लागणार आहे. का’रागृहात असताना आर्यन खानची संपूर्ण दिनचर्या कशी असेल ते जाणून घेऊया चला. आर्यन आणि अरबाज दोघेही नवीन कारागृहाच्या पहिल्या मजल्यावरील बॅरेक क्रमांक 1 मध्ये राहतील.

See also  एकेकाळी 'आ'त्म'ह'त्या' करण्याचा प्रयत्न केलेला हा अभिनेता आज आहे इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध 'कॉमेडी' किंग...

यापूर्वी, कारागृहाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन आ’रोपींना 3 ते 5 दिवस क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात येणार होते. सध्या कोणालाही गणवेश देण्यात आलेला नाही. आर्यन खानला तु’रुंगात विशेष सुख सोयी दिल्या जाणार नाहीत. घरी शिजवलेले अन्न खाण्यासाठी त्यांना प्रथम न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. तसेच, को’र्टाच्या कडक सूचना आहेत की कोणालाही बाहेरून अन्न दिले जाणार नाही.

जर आर्यन खान तु’रुंगातून बनवलेले अन्न खात नसेल तर तो कॅन्टीन मधून अन्न घेऊ शकतो. यासाठी तो मनीऑर्डरद्वारे कुटुंबाकडून पैसे मिळवू शकतो. कॅन्टीन मधून जेवण झाल्यावर आ’रोपी आतमध्ये फिरू शकतो पण आर्यन खानला त्याच्या विलगीकरणाचा कालावधी संपेपर्यंत परवानगी मिळणार नाही. सकाळी 6 ते 8 नाश्ता, 12 जेवण आणि रात्री 8 वाजता जेवण. अशी त्याची एकंदरीत दिनचर्या असणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. बाकी इतर घडामोडी वर ही लक्ष ठेवूयातच.

See also  "तारक मेहता..." मधील जेठालाल आणि मेहता साहेब यांच्यात सेटवर झाले कडाक्याचे भां'ड'ण? कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

Leave a Comment