आर्यन खान म्हणतो, “मला सलमान खान सारखे बनायचं आहे”, काय आहे नक्की यामागील खरं कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील किंग खान शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा मागील कित्येक दिवसांपासून खूप चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे आर्यन सध्या मुंबईतील कारागृहात बंद आहे. कारण आर्यन खान ज्या केसमुळे जेलमध्ये आहे, त्यातून त्याला आता जमानत मिळणे, हे खूपच कठीण आहे. कारण मुंबई पो’लि’सां’नी त्याला हा’नि’का’र’क पदार्थांचे सेवन करण्यामुळे पकडले आहे.

आर्यन खानला पो’लि’सां’नी या महिन्याच्या 3 तारखेला अ’ट’क केली होती. तेव्हापासून ते अगदी आतापर्यंत सगळीकडे फक्त आर्यन च्या चर्चा सुरू आहेत. त्याचप्रमाणे असे म्हणतात की, आर्यन खानला 20 तारखेला जामीन मिळण्याची शक्यता आहे. कारण त्याच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे यावेळी आर्यनची पोलीस स्टेशन मध्ये काऊन्स्लिंग सुरू आहे.

See also  विक्की कौशलच्या "या" तीन गोष्टींमुळेच कतरिना झाली त्याच्यावर फिदा, जाणून घ्या त्या तीन गोष्टी...

aa ab 1620997036

काय असते काऊन्स्लिंग मध्ये, कोणत्या गोष्टींचा स्वीकार करावा लागतो : आर्यन खान च्या केसने आता एक नवीन वळण घेतले आहे. कारण लगबग हे निश्चित झाले आहे की, 20 तारखेच्या सुनवाईत योग्य निर्णय घेतला जाईल. सध्या आर्यनची पो’ली’स कोठडीत काऊन्स्लिंग सुरु आहे.

काऊन्स्लिंग म्हणजे जेव्हा कोठडीतून सुटका होणार असते, तेव्हा त्याआधी काही दिवस पोलीस सोबत बसून काही गोष्टींची चर्चा करतात. यामध्ये आ’रो’पी कडून ते असे वचन घेतात की, सुटका होऊन बाहेर गेल्यावर पुन्हा तो कोणत्याही प्रकारचे वाईट काम करणार नाही. ज्यामुळे पोलिसांना पुन्हा त्याला कोठडीत टाकावे लागणार नाही. आर्यन खानच्या काऊन्स्लिंग मध्ये हेच सर्व सुरू आहे.

srk aryan khan

ज्यामध्ये तो बरंच काही बोलला आहे. आणि हो, त्यामध्ये आर्यन खान म्हणाला की,”मी सलमान खान बनवून दाखवणार.” अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, आर्यन खान असे का बरं असे म्हणाला की, तो दुसरा सलमान खान बनवून दाखवणार.

See also  अजय देवगण सोबत काम करणारी हि अभिनेत्री अचानक झाली चित्रपटांमधून गायब, आज करत आहे असं काही...

आर्यन ने सांगितले की, येथून सुटल्यावर मी पुन्हा कोणतेच वाईट काम करणार नाही. तो म्हणाला की,येथून बाहेर गेल्यावर मी गरीब आणि लाचार व्यक्तींना मदत करणार. तसेच ज्याप्रकारे सलमान खान लोकांच्या मदतीला धावून येतो. तशी मदत मी सुद्धा करणार.

79373969

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही6 लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment