आर्यन खानच्या अडचणीत वाढ! 14 दिवसांची सुनावली कोठडी, सुटणार की अडकणार ?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड ड्र’ग्स प्रकरणी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ज्या बातमी ने पुन्हा ड्र’ग्स मा’फियांना किंवा सध्या या जा’ळ्यात अ’डकलेल्या व्यक्ती साठी मोठा ध’क्का आहे. काय आहे चला ते सविस्तर जाणून घेऊयात. आज होणाऱ्या सुनावणीत अनेकांना असं वाटलं होतं की आर्यन ला सोडून देण्यात येईल जा’मीनावर; क्रूज ड्र’ग प्र’करणात अ’डकलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून कसलाच दिलासा मिळालेला नाही.

याउलट त्याचा जामीन अर्ज फे’टाळण्यात आला असून आर्यनसह आठ आ’रोपींना 14 दिवसांची न्या’यालयीन को’ठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने को’ठडी सुनावल्या नंतर पुन्हा वकील सतीश माने शिंदे यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला गेला होता; पण आता या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी सकाळी 11 वाजता होणार असल्याचं समोर बातमी आलेली आहे. को’र्टात दोन्ही बाजूंनी म्हणजेच सरकारी वकील आणि आर्यन खान चे वकील सतीश माने शिंदे यांच्याकडून बरेच यु’क्तिवाद झाले…

See also  नवरा अजय देवगणची कंगना सोबत वाढलेली जवळीक पाहता काजोल म्हणाली, "बंद कर; नाहीतर पोरासह घर सोडेल!"

एएसजी अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले- आम्हाला न्या’यालयाचा वेळ वाया घालवायचा नाही. आम्हाला प्रत्येकाच्या रिमांडची गरज आहे. कारण तपास करण्यासाठी तर वेळ हवा. आ’रोपी को’ठडीत असावेत. आमच्याकडे आर्यनच्या फोनमधील काही ऑडिओ कॉलिंग गप्पा आहेत. यावर, सतीश मानशिंदे हसले आणि म्हणाले- तुम्ही चॅट कधी डाउनलोड केले ? तपासासाठी आर्यनला को’ठडीत ठेवणे आवश्यक नाही. तो वेळोवेळी जवाब नोंदवायला येऊ शकतो.

या ड्र’ग्ज रेव्ह पार्टीमध्ये एकूण 16 जणांना अटक करण्यात आली आहे. आर्यन खानसह 7 जणांची 11 ऑक्टोबरपर्यंत को’ठडी NCB ने मागितली होती. त्यावर को’र्टाने शिक्कामोर्तब करून 14 दिवसांची न्या’यालयीन को’ठडी सुनावली आहे. एनसीबीने न्यायालयाला सुनावणी दरम्यान सांगितले की ते अजूनही छा’पे घालत आहे. त’पास कसून सुरू आहे. अ’टक केलेल्यांची समोरासमोर चौ’कशी केली जाणार आहे. ज्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी हाती लागणार आहेत. एनसीबीने या प्र’करणात आतापर्यंत एकूण 16 जणांना अ’टक केली आहे.

See also  करीना कपूरचा मुलगा 'जेह' ऍक्टिंग नाही तर या क्षेत्रात कमावणार नाव, या व्यक्तीने केली भविष्यवाणी...

आर्यनचे वकील सतीश माने शिंदे यांनी न्यायालयात वेगवेगळे युक्तिवाद केले, त्यांच्या वि’रोधात सरकारी वकील यांनीही या युक्तिवादाला जोरदार प्रत्युत्तर दिले.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल काय म्हणाले ? “एनसीबीने आर्यन खानच्या साक्षीच्या आधारावर अचित कुमारला अ’टक केली. अशा परिस्थितीत दोघांची समोरासमोर चौकशी करण्याची गरज आहे.आम्ही मुख्य प्र’करणाची चौ’कशी करत आहोत. या तपासणीत पुनर्प्राप्ती महत्त्वाची नाही. माहिती महत्वाची आहे. ”

वकील मनशिंदे यांचं असं म्हणणं होतं की ” आर्यनला क्रूझवर खास पाहुणे म्हणून बोलावले होते आणि तो तिथे एका मित्रासोबत गेला होता. क्रूझवर जाण्यासाठी त्याला एक पैसाही दिला गेला नाही. अशा परिस्थितीत क्रूझवर जे काही घडत आहे त्याचा आर्यनशी काहीही संबंध नाही. यावर अनिल सिंह म्हणाले, एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळे करता येत नाही. आमचे काम अशा टोळ्यांना कायमचे थांबवणे आहे. जेरबंद करणे आहे. मग तो कुणीही असो.

See also  लग्न न करता एकच घरात राहिले होते हे प्रसिद्ध चित्रपट कलाकार, ही अभिनेत्री तर राहिली होती १० वर्ष...

सध्या तरी असं दिसतंय की आर्यन खान च्या अडचणी 14 दिवस तरी खूप वाढणार आहेत. त्याचसोबत यामुळे शाहरुख खान आणि कुटुंब यांच्या वर सुद्धा याचा परिणाम होत आहे. काम थांबत आहे.

Leave a Comment