आर्यनला लवकर जामीन मिळावा, म्हणून गौरी खानने मागितली आगळीवेगळी मन्नत, गोड खाणे केले बंद…
आपलं मूल हे प्रत्येक आईच्या काळजाचा तुकडा असते. म्हणून तर आपल्या मुलाबाळांना सं’कटात पाहून आईचा जीव अगदी कासावीस होतो. असेच काहीसे बॉलीवुड इंडस्ट्रीमधील गौरी खान च्या बाबतीत सुद्धा घडत आहे. मित्रांनो जसे की आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की किंग खान शाहरुख खान याच्या घरातील परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. शाहरूख- गौरी यांचा मुलगा आर्यन खान याला ङ्र’ग्ज प्र’करणात क्रू’झवर पार्टीतून अ’टक करण्यात आली. त्यादरम्यान आर्यन जवळ कोणतेही ङ्र’ग्ज सापडले नाहीत. मात्र त्याचे इंटरनॅशनल कनेक्शन असल्याचे समोर येत आहे.
याच कारणामुळे आर्यन खानला जामीन मिळणे, खूप कठीण झाले आहे. यासंदर्भात ना’र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि आर्यन खानचे वकील यांच्या मध्ये खूप मोठा वा’दवि’वा’द झाला. 14 ऑक्टोंबर च्या सुनवाईनंतर कोर्टाने 20 ऑक्टोंबर पर्यंत सुनावणी स्थगित केली. याचे मुख्य कारण म्हणजे कोर्टाला लागोपाठ अनेक सुट्ट्या आल्या. को’र्टाच्या या लागोपाठ सुट्टयांमुळे अभिनेता शाहरूख खान व गौरी खान हे खूप चिंतेत आहेत.
मीडिया रिपोर्टस् नुसार गौरी खान हिने आपल्या मुलासाठी म्हणजेच आर्यनसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत तर गौरीने काहीच गोङ खाल्ले नाही. शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिने इन्स्टाग्रामवर दुर्गा मातेचा फोटो शेयर केला होता. हा फोटो तिने 14 ऑक्टोंबर आधी शेयर केला होता. त्यासोबत तिने “खूप खूप धन्यवाद देवी आई” असे सुद्धा लिहिले होते. कारण त्यावेळी शाहरुख खान व गौरी यांना वाटले होते की, आर्यनला अगदी सहजतेने जामीन मिळेल व तो लगेचच का’रा’गृ’हातून बाहेर येईल. मात्र तसे काहीच झाले नाही व त्यांना निराश होऊन बसावे लागले.
त्याचप्रमाणे किंग खान याने आपल्या बॉलीवुड मधील मित्रांना सांगितले की,”सतत तुम्ही मन्नतवर येऊ नये.” एकीकडे शाहरूखने असा कठोर निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे गौरी खान हिने देखील आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी देवाकडे मन्नत मागितली आहे. शाहरूख व गौरीसह त्यांचे फॅन्स सुद्धा आर्यन खानचा जामीन केव्हा होणार आणि सुखरूपपणे तो केव्हा बाहेर येणार, याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.