“शरीरावरील ज’खमा दिसू नयेत, म्हणून मी घराबाहेर पडत नव्हते” या अभिनेत्रीने केले आपल्या पतीवर धक्कादायक आ’रोप…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

चंदेरी दुनिया ही दिसायला जरी झगमगाट असली, तरीही ती वाटते तितकी साधी व सरळ नाही. कारण आपल्या कानावर अनेक गोष्टी पडत असतात. अ’त्याचार, हिं’साचार यांसारख्या घ’ट’ना इंङस्टीमध्ये नेहमीच होत असतात. इंङस्टीमधील अभिनेत्री आरजू गोवित्रीकरने पती सिद्धार्थ सभरवालकर वर शि’वीगा’ळ व हिं’साचाराचा आ’रोप करत घटस्फो’टासाठी अर्ज दाखल केला आहे.

आरजू ही अभिनेत्री अदिती गोवित्रीकरची बहीण असून तिने “बागबान” या सिनेमात त्याचप्रमाणे “नागिन-2” या लोकप्रिय कार्यक्रमांत काम केले आहे. 2019 मध्ये आरजूने आपल्या पतीविरो’धा’त घरगुती हिं’सा’चाराची त’क्रा’र दाखल केली होती. तसेच तिने घटस्फो’टासाठी अर्ज सुद्धा दिला होता. आपल्या एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले की,”आता बस्स…खूप झालं. यापुढे मी अजिबात शांत बसणार नाही. आतापर्यंत मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवून समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला.

See also  सारा तेंडुलकर 'या' व्यक्तीवर करते जीवापाड प्रेम, तिने स्वतः हे सत्य उघडपणे सांगितले...

69640867

परंतु आता मात्र पाणी ङोक्यावरून गेले आहे. मी त्याच्यासोबत राहू शकत नाही. एवढे दिवस मी शांत राहिले. पण आता मात्र मी मीडियासमोर स्पष्टपणे बोलणार आहे.” यावेळी आरजूने पतीवर अनेक ख’ळ’ब’ळजनक आ’रो’प केले आहेत.

ती म्हणाली की,”माझ्या ग’ळ्या’ला पकडून त्याने मला घराच्या बाहेर काढले. त्याने माझ्या कानाखाली सुद्धा मा’र’ली. एवढंच नव्हे तर माझ्या पोटात पण ला’थ मा’रली. तो मला एवढी मा’र’हा’ण करायचा की अक्षरशः काहीवेळा माझ्या शरीरावर काळेनिळे ङाग सुद्धा पडायचे. माझ्या ज’ख’मा दिसू नये, म्हणून मी घराबाहेर जाणे टा’ळायचे.” असे आरजूने सांगितले.

arzoo govitrikar files domestic violence case against husband 1200

त्यानंतर पुढे अभिनेत्री आरजूने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की,”आमच्या लग्नाला दोन वर्षे झाली. तेव्हा त्याने पहिल्यांदा माझ्यावर हात उचलला होता. त्यानंतर आम्हांला मुलगा झाल्यावर तो दररोज वेगळ्या खोलीत झोपायचा. त्यानंतर मला समजले की, त्याची एक रशियन गर्लफ्रेंड आहे. जिच्यासोबत तो नेहमी चॅटिंग करायचा. ते दोघे अजूनही रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही, हे मला माहीत नाही. परंतु मला आता वेगळे राहायचे आहे.”

See also  "माझ्यानंतर त्याच्या किती गर्लफ्रेंड होत्या, हे मला माहीत नाही" या अभिनेत्रीने सलमान खान बद्दल केला मोठा खुलासा...

यावेळी आरजूने तिच्याजवळ असलेले चॅटचे स्क्रीनशॉट व हिं’सा’चारा’चे सीसीटीव्ही फुटेज देखील दाखवले. या पुराव्यांच्या आधारे न्याय मिळण्यास मदत होईल, याची तिला खात्री वाटते. दरम्यान सिद्धार्थने आरजूला जे काही बोलायचे, ते बोलू द्या. मला त्यावर काहीच बोलायचे नाही, असे त्याने म्हटले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment