“अशी ही बनवाबनवी” चित्रपटातील शंतनुची पत्नी आहे ही प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी सिनेमांचे वे’ङ हे प्रत्येक मराठी माणसाला मोहात पाङतेच. अगदी त्याचप्रमाणे “अशी ही बनवाबनवी” ह्या सिनेमाने मराठी सिनेप्रेमींचे निखळ मनोरंजन केले. इतकंच नव्हे तर आज जरी हा सिनेमा आपल्या टेलिव्हिजनवर लागला तरी सर्वजण उत्सुकतेने पाहतात.

या चित्रपटाने त्या काळात बॉक्सऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. तुम्हांला कदाचित ठाऊक नसेल परंतु हा सिनेमा “बिवी और मकान” ह्या ऋषिकेश मुखर्जी यांच्या फिल्मचा रिमेक आहे.

Advertisement

ashi hi banwa 201810140336 201905234774

या सिनेमातील सर्व कलाकारांना रसिकांचे खूप प्रेम लाभले. यामध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता जोशी, प्रिया बेर्डे, अश्विनी भावे आणि सिद्धार्थ रे यांनी अतिशय भन्नाट भूमिका साकारल्या होत्या. इतर सहकलाकारांच्या तुलनेत सिद्धार्थ हा जरी नवा असला तरी त्याने देखील खूप उत्कृष्ट अभिनय या सिनेमात सादर केला होता.

See also  "अगबाई सुनबाई" फेम अभिनेता चिन्मय उदगीरकरची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री...
Advertisement

सिद्धार्थ चे खरंखुरं नाव सुशांत रे असे आहे आणि तो व्ही शांताराम यांचा नातू होता. मराठी चित्रपटांसह त्याने अनेक हिंदी चित्रपटांत सुद्धा काम केले आहे. पहचान, वंश, युद्धपथ यांसारख्या चित्रपटातून त्याने नवनवीन भूमिका साकारल्या.

Siddharth Ray

Advertisement

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील किंग खान शाहरुख व अभिनेत्री काजोल हे प्रमुख भूमिका साकारत असलेला “बाजीगर” या चित्रपटात देखील त्याने काम केले होते. यामध्ये सुशांतने काजोलच्या जीवलग मित्राची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्याचे “छुपाना भी नहीं आता….” हे गाणे खूप सुपरहिट झाले.

मराठी चित्रपटांसह हिंदी सिनेमात देखील अफलातुन झळकणारा हा अभिनेता सुशांत 2004 मध्ये हृ’द’य’वि’का’रा’च्या झ’ट’क्या’ने तारुण्यातच देवाघरी गेला. तेव्हा तो फक्त 40 वर्षांचा होता. च’र’स हा त्याचा अखेरचा चित्रपट ठरला.

See also  हे बॉलीवुड अभिनेते आहेत श्रीमंत घराण्यातील लाडके जावई, 3 नंबरचा अभिनेता तर...
Advertisement

DrcoLY6V4AAwXLz

अभिनेता सुशांत ची पत्नी ही एक फेमस अभिनेत्री आहे. जिने बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील पॉप्युलर अभिनेता अक्षय कुमार यासोबत सुद्धा काम केले आहे. “सौगंध” या अक्षय कुमार च्या पहिल्या चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली होती.

Advertisement

शांतीप्रिया ही एक नामवंत अभिनेत्री असून ती मागील अनेक वर्षांपासून साऊथ चित्रपटांत काम करते. 1999 मध्ये शांतिप्रिया आणि सुशांत ने एकमेकांसोबत विवाहबद्ध होऊन आपल्या सुखी जीवनाला सुरुवात केली होती. या दोघांना दोन मुले देखील आहेत.

shanthipriya 1

Advertisement

लग्नानंतर फक्त 5 वर्षांनंतर सुशांतचे नि’ध’न झाले. सध्या ती आपल्या दोन मुलांना एकटीच सांभाळते. तुम्हांला माहित आहे का, शांतीप्रिया ही साऊथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भानुप्रिया हिची लहान बहीण आहे. तिने “माता की चौकी- कलयुग में भक्ती की शक्ती” आणि “द्वारकाधिश भगवान श्रीकृष्ण” यांसारख्या मालिकांमध्ये देखील उत्कृष्ट काम केले आहे.

See also  'फॅंड्री' चित्रपटातील जब्या आठवतोय का? आता खूपच रुबाबदार व अफलातुन दिसतोय, पाहा त्याचे फोटोज्...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close