“अशी ही बनवा बनवी” मधील या प्रसिद्ध अभिनेत्याची बायको आहे बॉलीवूड अभिनेत्री, नाव जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी मध्ये एक चित्रपट प्रचंड लोकप्रिय होऊन गेला. ज्याने रसिकांना जी भुरळ घातली ती अजूनही कायम आहे. त्या चित्रपटात सगळे मराठीचे सुप्रसिद्ध स्टार लोकं होते. विनोद वीर लक्ष्या, अशोक सराफ, सचिन. यांच्या अभिनयाची जुगलबंदी आज ही पाहिली तर रसिक प्रेमातच पडतात. तर आता त्या चित्रपटाचं नाव आपल्याला कळलं असेल. अशी ही बनवा बनवी ( ashi hi banva banvi ) तर त्यातील सगळेच पात्र खूप गाजले होते.

cats 360

अशी ही बनवा बनवी या चित्रपटातून सगळेच लोकप्रिय झाले; पण त्यात एक कलाकार असाही आहे ज्याने दाक्षिणात्य अभिनेत्री बायको केलेली आहे. कोण तेच आता आपण जाणून घेणार आहोत.

लोकप्रिय अजरामर चित्रपट ‘अशी ही बनवाबनवी’ आजही हा चित्रपट आणि यातील कलाकार प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यास यशस्वी आहेत. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आणि त्या भूमिका अजरामर केल्या.

siddharth ray 202107649592

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे ( lakshmikant berde ) यांच्यापासून ते अभिनेत्री अश्विनी भावे यांच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात काम केलं. त्यांच्या तुलनेत सिद्धार्थ रे हा नवीन कलाकार होता. मात्र त्यांनीदेखील त्यांच्या भूमिकेला न्याय दिला. सिद्धार्थ रे ( sidharth re ) यांनी ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात ‘शंतनू’ ही भूमिका साकारली होती.

See also  गरोदरपणात येणाऱ्या पि'रि'य'ड आणि कामाविषयी अभिनेत्री करीना कपूर बोलली असं काही की ऐकून थक्क व्हाल!

‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात दिग्गज कलाकारांबरोबर प्रेक्षकांना हसवणारे सिद्धार्थ हे अल्पायुषी ठरले. वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी त्यांचा मृ’त्यू झाला. ८ मार्च २००४ साली सिद्धार्थ यांना हृ’द’य’वि’का’रा’चा झ’ट’का आला त्यातच त्यांचा मृ’त्यू झाला.

sidkjg 202107649593

सिद्धार्थ यांच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत असताना अचानक हृदयविकाराने झटक्याने त्यांचा मृ’त्यू झाला. त्यांच्या जाण्याने अवघ्या सिनेसृष्टीने ध’क्का बसला. अनेक कलाकारांनी त्यांच्या नि’ध’ना’नंतर हळहळ व्यक्त करत एका चांगल्या अभिनेत्याला सिनेसृष्टी मुकल्याची भा’व’ना व्यक्त केली होती.

प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ रे गेल्यावर सगळी सिनेसृष्टीत शो’क’क’ळा पसरली. हळूहळू लागली. सिद्धार्थ हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांचे नातू होते. व्ही. शांताराम हे सिद्धार्थची आई चारुशीला रे यांचे वडील होते. सिद्धार्थ रे हे एका मोठ्या घरातून येतात. व्ही शांताराम म्हणजे काही सोपं नाव नाही आहे. चित्रपट सृष्टी मधील खूप मोठं नाव आहे.

See also  फँड्री फेम अभिनेत्री लवकरच करणार बॉलीवुड पदार्पण, तिच्या चित्रपटाचे नाव देखील आले समोर...

c3542e18 ba32 4785 8d74 ee42afd8dec0 crop c0 5 0 5 750x450 70 202107649590

‘अशी ही बनवाबनवी’मधून सिद्धार्थ यांचा चेहरा महाराष्ट्रभरात पोहोचला पण त्याआधीही त्यांनी दोन सिनेमांमध्ये काम केले होते.१९८० मध्ये ‘थोडीसी बेवफाई’ आणि १९८२ ‘मातली किंग’ या सिनेमांमध्ये सिद्धार्थ यांनी काम केले होते. ‘अशी ही बनवाबनवी’नंतर सिद्धार्थने ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ (१९८९) या चित्रपटात त्यांनी अलका कुबल यांच्या पतीची भूमिका पार पाडली होती.

सिद्धार्थ रे हा एक उत्तम अभिनेता होता. त्याने अनेक भूमिका साकारल्या होत्या. कोणत्याही भूमिका मध्ये तो फिट आणि हिट असायचा. असे अभिनेते कवचित असतात. ‘चाणी’ या रंजना यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर सिद्धार्थ ‘बाजीगर’, ‘परवाने’, ‘वंश’, ‘जानी दुश्मन’, ‘पहचान’ अशा अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केले. २००४ साली प्रदर्शित झालेला ‘चरस’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला ठरला.

See also  "या" कारणामुळे अभिनेत्री सारा अली खान ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देवदर्शन करते, कारण आहे खूपच खास...

Siddharth Rays Wife Shantipriya

१९९९ साली सिद्धार्थ हे दाक्षिणात्य अभिनेत्री शांतीप्रिया हिच्यासोबत लग्नबंधनात अडकले. त्यांना दोन मुले आहेत. मुलीचे नाव शिष्या आणि मुलाचे नाव शुभम आहे. शांतीप्रिया ( shantipriya ) यांनी तामिळ, तेलुगू तसेच हिंदी सिनेमांमध्येही काम केले आहे.

‘फुल और अं’गार’, ‘मेहेरबान’, ‘मेरा सजना साथ निभाना’, ‘वीरता’, ‘अंधा इ’तं’काम’, ‘हॅमिल्टन पॅलेस’, ‘सौगंध’, ‘इक्के पे इक्का’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती यासारख्या त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर शांतीप्रिया यांनी काम केले आहे. शांतीप्रिया ही सुद्धा एक लोकप्रिय अशी अभिनेत्री होती. तिने आजपर्यंत केलेलं सगळं काम चाहत्यांना खूप पसंत पडलं.

Siddharth Ray

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment