नाना पाटेकर आणि अशोक सराफ हे आहेत एकमेकांचे जिगरी यार, “या” किस्स्यामुळे झाली होती त्यांच्यात मैत्री…
मराठी सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेते अशोक सराफ आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर हे दोन्ही कलाकार आपल्या उत्कृष्ट अभिनयाने रसिकांच्या काळजावर अफलातुन वा’र करतात. त्यांनी आतापर्यंत एकापेक्षा एक अशा भूमिका करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पण हे दोघेही एकमेकांचे खूप जवळचे खास मित्र आहेत.
इतकंच नव्हे तर एकदा जमवाकङून मार खाण्यापासून नाना पाटेकर यांनी अशोक सराफला वाचवले होते. हे सिक्रेट अभिनेते अशोक सराफ यांनीच आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. ते म्हणाले की,”एका नाटकाचा प्रयोग रद्द झाला होता, तेव्हा लोक अक्षरशः मला मा’र’ण्या’साठी धावत होते.
त्यावेळी “थिएटरच्या मागील बाजूने गटारातून उड्या मा’र’त आम्ही पळालो होतो. तेव्हा मला पकडून नाना धावला होता. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. मला आजही तो दिवस आठवतो, तेव्हा जर नाना नसते तर काय झाले असते, याची मी कल्पना सुद्धा करू शकत नाही.
महाराष्ट्राचे लाडके नाना आणि अशोक सराफ यांनी धू’म’धा’म करत कित्येक चित्रपटांत काम केले आहे. पण त्यांची खरी मैत्री ही “हमीदाबाईची कोठी” या नाटकाच्या दरम्यान फुलली. या नाटकाच्या दरम्यान आम्ही आठ महिने एकमेकांसोबत होतो. तेव्हाच आमच्या मध्ये अतिशय घट्ट मैत्री झाली. तेव्हापासून सुरू झालेली आमची मैत्री ही आजपर्यंत तशीच आहे. असे अशोक सराफ यांनी सांगितले होते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.