हा प्रसिद्ध मराठी अभिनेता अडकला लग्न बंधनात, अभिनेत्याचे नाव ऐकून थक्क व्हाल!

काही दिवसांपूर्वी अभिज्ञा भावे ने वैवाहिक जीवनाला सुरुवात केली तर आता तिच्या पाठोपाठ एका प्रसिद्ध अभिनेत्याने आता लग्न केलेलं आहे. आणि नव्या आयुष्यात जोडीने प्रवेश केलेला आहे. आता आपल्याला प्रश्न पडला आहे की नेमकं तो अभिनेता कोण ? तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

आशुतोष कुलकर्णी आणि रुचिका पाटील या दोघांनी अनेक मराठी मालिकेत काम केलं आहे. ‘लेक माझी लाडकी’, ‘असंभव’, ‘साथ दे तू मला’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘चेकमेट’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. आशुतोष हा खूप ग्रेट असा अभिनेता आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.

तर रुचिका पाटीलने ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘असे हे कन्यादान’ या मालिकेत काम केलं आहे. रुचिका ही सुद्धा एक अभिनेत्री आहे. तिचं काम ही खूप लोकप्रिय झालं होतं. दोघांनी एकत्र मन जुळवून आयुष्याची लग्न गाठ खूप प्रेमाने बांधलेली आहे.

रुचिका पाटीलने इंजिनिअरिंगची शिक्षण पूर्ण केलं असून २०१४ साली ती श्रावण क्वीनमध्ये ती सेकेंड रनरप ठरली होती. ज्यामुळे तिला असं वाटलं की कलाकार म्हणून ती या क्षेत्रात येऊ शकते. तिला तस पाहिलं तर लहानपणी पासून या क्षेत्राची खूप आवड होती.

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचे वा’रे वाहताना दिसत आहेत. कारण सर्वसामान्य जनते प्रमाणे इकडे ही नुसते लग्न होत आहे. नुकतीच अभिनेत्री अभिज्ञा भावे बॉयफ्रेंड मेहुल पैसोबत विवाह बंधनात अडकली आहे. त्यानंतर आता अभिनेता आशुतोष कुलकर्णी लग्नबेडीत अडकला आहे.

अभिनेता आशुतोष कुलकर्णी आणि अभिनेत्री रुचिका पाटील यांचा विवाहसोहळा ८ जानेवारी २०२१ रोजी पुण्यामध्ये मोठ्या थाटात पार पडला आहे. या लग्नसोहळ्याला धनश्री काडगावकर हिच्यासह अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.

आशुतोष आणि रुचिका या दोघांना नवीन आयुष्यात प्रवेश केल्याने खूप खुप शुभेच्छा. असेच आनंदाने जीवन जगत रहा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment