राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त श्वास चित्रपटातील नातवाची भूमिका करणारा परश्या माहितेय? आता काय करतोय पहा…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

काही चित्रपट हे असे असतात की ते एकदा पाहिले की मग आयुष्यभर मनात घर करून बसतात. फक्त चित्रपटच नव्हे तर त्यात काम करणारे कलाकार ही खूप लक्षात राहतात. मग भले ही पंधरा ते वीस वर्षे का झालेले असेना चित्रपटाला. 2004 मध्ये एक मराठी चित्रपट आला होता श्वास ज्याने मराठी सिनेसृष्टीत एक वेगळीच छा’प पाडली.

त्यात काम करणारा नातू आणि त्याचं असलेलं आजोबा सोबतच नातं हे आजही डोळ्यात अश्रू घेऊन येतं. कारण ते खूप निरागस प्रेम आहे. पण तुम्हाला त्यावेळी परश्या म्हणून भूमिका केलेला छोटासा नातू आज किती मोठा झाला असेल. अनेकांना हे जाणून घेण्याची खूप इच्छा असते. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ की परश्या

Advertisement

shwas

२००४ साली रिलीज झालेला चित्रपट श्वास सगळ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटाची कथा आजोबा आणि नातवाच्या नात्याभोवती फिरते. ‘श्यामची आई’ या चित्रपटानंतर ५० वर्षानंतर २००४ मध्ये श्वास चित्रपटाला सर्वाोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात आजोबांची भूमिका अरुण नलावडे यांनी साकारली होती तर नातवाची भूमिका अश्विन चितळेने. श्वास चित्रपटातील भूमिकेमुळे अश्विनला खूप लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर तो नागेश कुकुनूरच्या आशाऐं या हिंदी चित्रपटातही दिसला होता.

See also  आनंदी गोपाळ मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री आता करत आहे असं काही, ऐकून विश्वासच बसणार नाही...
Advertisement

एकदा का एखादा चित्रपट गाजला की त्यात काम करणाऱ्या अभिनेत्याला कामं मिळत राहतात. प्रोफाइल बनत जाते. तसं परश्या भूमिका करणाऱ्या आशवीन च्या बाबतीत होत गेलं.

श्वास चित्रपटात खूप भावनिक कथा दाखवण्यात आला आहे. कोकणातील एका गावात राहणारे केशव विचारे (अरुण नलावडे) आणि त्यांचा सहा -सात वर्षांचा नातू परशुराम उर्फ परश्या (अश्विन चितळे) यांच्या भोवती चित्रपटाची कथा फिरताना दाखवली आहे. रेतीनल कॅन्सर ग्रस्त नातवावर असलेले आजोबांचा प्रेम, त्याची काळजी हे या चित्रपटात अत्यंत सुंदररित्या रेखाटण्यात आले आहे.

Advertisement

12615132 10205951393686374 5480268031513662144 o 447x447 1

बालकलाकार म्हणून अश्विन चितळेने आहिस्ता आहिस्ता , जोर लगाके हैय्या , टॅक्सी नं ९२११,देवराई या हिंदी-मराठी सिनेमात काम केले. मात्र त्यानंतर आता तो मराठी चित्रपटसृष्टीत काम करत नाही आहे.

See also  महेश मांजरेकर यांनी अभिनेत्री सई मांजरेकर बाबतीत केला मोठा खुलासा, म्हणाले "सलमान खान...
Advertisement

अश्विन चितळे मूळचा पुण्याचा आहे. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयातून त्याने शालेय शिक्षण घेतले. सर परशुरामभाऊ कॉलेजमधून भूगोल, फिलॉसॉफी तसेच टिळक महाराष्ट्र युनिव्हर्सिटी मधून इंडोलॉजि विषयातून त्याने शिक्षण पूर्ण केले आहे. नुकतेच त्याने अश्विन हेरीटेज टूर्स सुरू केले आहे. ज्याचा तो स्वतः डायरेक्टर फाउंडर आणि सीईओदेखील आहे.

61841074 10214655230876864 5249104288080199680 n

Advertisement

अभिनयाचे कामं तर चालूच राहतील; पण त्यासोबत एक नवीन स्टार्ट अप म्हणून त्याने टूर्स आणि ट्रॅव्हल्लिंग ची कंपनी सुरू केली. जी आता त्याला खूप आर्थिक हातभार लावत आहे.

अश्विन हेरिटेज टूर्सच्या माध्यमातून तो पर्यटकांसाठी अनेक ठिकाणांच्या टूर्स अरेंज करतो आहे. यातून भारतीय स्थापत्य कलेचे दर्शन पर्यटकांना आकर्षित करताना दिसते. त्याच्या या कार्याला अनेक पर्यटक प्रेमींकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे.

See also  "बाई, बुब्स आणि ब्रा" हेमांगी कवीच्या या पोस्टवर तृप्ती देसाई यांनी विचारला रोखठोक प्रश्न...
Advertisement

Ashwin Chitale

अश्विनच्या अभिनयाचं श्वास मध्ये खूप कौतूक झालं होतं. त्यातच त्याचं बालपण गेलं. आणि आज तो एक अभिनेता आणि बिझनेसमॅन आहे. त्याला त्याच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close