‘देवमाणूस’ मालिकेतील ‘डिंपल’ फेम अभिनेत्री अस्मिता देशमुखचे येतेय हे नवीन गाणे, जाणून घ्या कोणते आहे ते गाणे…

Advertisement

प्रेक्षकांना आपलंसं करून टाकणारं एखादं पात्र मालिकेत आलं की ती मालिका आणि पात्र हे मनात घर करून जातं. लोकप्रिय तेच्या शिखरावर जाऊन बसते. आणि मग प्रेक्षकांना त्या पात्राबद्दल माहिती घेण्याची उत्सुकता लागून राहिलेली असते.

01manual 2gj48vtpbfd0 list

Advertisement

लोकप्रिय झालेली अभिनेत्री असलेली नेमकं काय करते कुठे राहते असं. तर सध्या झी मराठी या वाहिनीवर एक प्रसिद्ध अशी मालिका आहे. ज्यामध्ये एक पात्र खूप युनिक आणि वेगळी भूमिका दिसत आहे. ती खूप भावत आहे. आता तिचं नाव जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिलेली असेल तर चला जाणून घेऊ.

देवमाणूस या झी मराठी वरील मालिकेतून घराघरात पोहोचलेली डिम्पल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख एका नव्या गाण्यात दिसणार आहे. अस्मिता ने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर फोटो शेअर करत या बद्दल माहिती दिली.

See also  'मुळशी पॅटर्न' सारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या या महत्वाच्या व्यक्तीचं झालं नि'धन, चित्रपटसृष्टीवर शोककळा...
Advertisement

अस्मिता तिच्या मालिकेतील भूमिकेमुळे फारच चर्चेत आहे. तर तिच्या भूमिकेला भरभरून दाद देखील मिळत आहे. तर आता तिचा नवा अल्बम येत आहे. एव्हरेस्ट एंन्टरटेन्मेट चा हा अल्बम असून ‘खुळ लागलं’ असं या गाण्याचं नाव आहे. तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement

अस्मिता सध्या देवमाणूस या झी मराठी वाहिनी वरील मालिकेत काम करत आहे. मालिका चांगलीच हिट ठरत असून डिम्पल या पात्राला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. देवमाणूस ही अस्मिताची पहिलीच मालिका असून या आधी तिने काही नाटकांमधे आणि व्हिडीओ अल्बम मधे काम केलं आहे.

asmita deshmukh in episode 174 devmanus 2021

Advertisement

अभिनया व्यतिरिक्त अस्मिता गायिका देखील आहे. तिला गायला आवडतं. तिच्या सोशल मिडीया अकाऊंट वर ती सतत सक्रिय असते. मजेशीर व्हिडीयो ती इन्स्टाग्राम अकाऊंट वर पोस्ट करत असते.

See also  मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने नवऱ्यासोबत शेअर केला रोमँटिक फोटो, म्हणाली, "मेरा हमसफर उससे भी अच्छा है"

तिला तिचे चाहते ही खूप कॉमेंट करून उत्तरे देत असतात. आणि तीही त्यांना उत्तरे देते. तर तिचे आता हळूहळू खूप लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे आता तिचं नवीन काय काम येतय आणि याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.

Advertisement

18812805 315842332185679 5484903326979981312 n

मालिकेत डिम्पल डॉक्टर अर्थात देवी सिंगला ब्लॅ’क’मे’ल करण्याचा प्रयत्न करत आहे. पण डॉक्टरच तिला मारण्याची धमकी देतो. तर डिम्पल आणि डॉक्टर यांच्या लग्नाचीही बोलणी सुरू आहे. तेव्हा डॉक्टर आणि डिम्पलचं खरच लग्न होणार की, डॉक्टर डिम्पल ला ही संपवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Advertisement

अभिनया व्यतिरिक्त अस्मिता गायिका देखील आहे. तिला गायला आवडतं. तिच्या सोशल मिडीया अकाऊंट वर ती सतत सक्रिय असते. मजेशीर व्हिडीयो ती इन्स्टाग्राम अकाऊंट वर पोस्ट करत असते.

See also  लग्ना नंतर पहिल्या धुलीवंदन साजरे करतानाचे मिताली आणि सिध्दार्थचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

अस्मिता पेक्षा डिंपल म्हणून ती खूप लोकप्रिय आहे. तर तिच्या नवीन कामासाठी तिला स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close