“शाळा” वेबसिरीज फेम अभिनेत्री अनुश्री मानेचे बो’ल्ड आणि हॉ’ट फोटोशूट सोशल मिडीयावर तुफान व्हायरल…
जेव्हा सोशल मिडिया नव्हता तेव्हा माणसाच्या गरजा या फक्त अन्न, वस्र आणि निवारा इतपर्यंतचं मर्यादित होत्या; पण आता तीन मुलभूत गरजांच्या मध्ये अजून एक सोशल मिडिया ही चौथी गरज पडलेली आहे. आपण म्हणाल की नेमके असे का ? तर सध्या जो तो सोशल मिडिया सोशल मिडिया करत आहे.
कारण सकाळ संध्याकाळ रोज कुणी न कुणी व्हायरल होती तर कुणी काहीतरी वेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतय. मनोरंजन क्षेत्रात तर सोशल मिडिया वापरणारे खूप कलाकार आहेत. इंस्टा ला रोज आपले फोटो किंवा व्हिडिओ टाकून व्हायरल होऊन चर्चेत येण्या शिवाय त्यांना त्यांचा दिवसच चांगला गेल्या सारखं वाटत नाही.
मराठी मध्ये एका शाळा नावाच्या वेबसिरीज मध्ये एका मुलीने काम केलेलं आहे. ती तशी खूप लहान आहे; पण सध्या तिने भल्या भल्यांना आपल्या अदाने घायाळ केले आहे. आणि हे सुद्धा सिद्ध केलेले आहे की तुम्ही छोट्या मोठ्या पडद्यावर आणि युट्युब वर जरी कामे करत असलो तरी काही कमी नाही आहोत.
सोशल मिडिया वर बोल्ड फोटोशूट टाकून चर्चेत येणाऱ्या अभिनेत्री चे नाव आहे अनुश्री माने. अल्पावधीतच फोटो व्हायरल झाले असून सगळीकडे फक्त तिचीच चर्चा चालू आहे. मराठीतल्या अनेक अभिनेत्री यांना लाजवेल असा अभिनय आणि फोटो शूट तिने केलेले आहे. तिचे सोशल मिडिया वर चाहते ही तेवढे आहेत.
तिने अपलोड करत असलेल्या फोटो खाली लिहिले आहे की ‘ मी अश्याच लोकांचा आदर करते जे माझ्यामागे माझा आदर करतात. त्यांचाच मी आदर करते असेही तिने म्हंटलेले आहे. सध्या अनुश्री माने ही खूपच चर्चेत आलेली आहे. तिचे शाळा मधील अनेक व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल आहे.
ती व्हायरल जगाची अभिनेत्री असेच म्हणावे लागेल. येत्या काळात ती नेमके मालिका किंवा सिनेमात पदार्पण करतेय का याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तिला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.