या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलीच्या प्रेमात पडलाय क्रिकेटर के. एल. राहुल, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री!

बॉलीवूडचं क्रिकेट आणि क्रिकेटर वर असलेलं प्रेम आजपर्यंत लपलेलं नाही. क्रिकेट हा जगातील सर्वात जास्त लोकप्रिय खेळ आहे. भारतात तर क्रिकेट ला अक्षरशा लोक डोक्यावर घेतात. त्यात बॉलीवूड मधल्या अभिनेत्री ह्या खुप आघाडीवर असतात. याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे विराट अनुष्का.

खेळता खेळता विराट कधी बॉलीवूडचा जावई झाला कळलच नाही. त्यात नंतर हार्दिक पांड्याची भर पडली. एका मॉडेल अभिनेत्री सोबत लग्न करून हार्दिक सध्या आयुष्य जगत आहे. विराट, हार्दिक नंतर आता के एल राहुल सुद्धा एका हिंदी अभिनेत्रीच्या बॉल वर क्लीन बोल्ड झाला आहे.

KL Rahul PTI

सध्या के एल राहुल भारतीय संघाकडून खेळत आहे. उत्कृष्ट खेळामुळे तो सध्या चांगलचं चर्चेत आहे. आईपीएल मध्ये सुद्धा त्यानं आपलं नाणं खणखणीत वाजवलेलं आहे. त्यामुळे तो सध्या साऱ्या भारतात आणि काही प्रमाणात जगात खुप लोकप्रिय आहे. त्याची लोकप्रियता आता बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध नटाच्या मुलीला भुरळ पाडत आहे.

See also  चित्रपट निर्माती एकता कपूरने अभिनेता तुषार कपूरलाच्या हातून खूप वेळा खाल्लाय मा'र, कारण...

बॉलीवूडचा अण्णा म्हणजेच सुपरस्टार अभिनेता सुनील शेट्टी. अखिया शेट्टी ही सुनील शेट्टीची मुलगी. सध्या ती बॉलीवूड मध्ये आपलं नशीब अनेक चित्रपटातून आजमावत आहे. तिनं तिच्या सोशल मिडीयावर पांढरा शर्ट घातलेले काही फोटो अपलोड केले होते. ते बऱ्यापैकी हॉट फोटो शूट होते. त्यामुळे ते फोटो खुप व्हायरल झाले. अनेक लाईक आणि कॉमेंट्स मिळाल्या.

athiya shetty famous people

अश्यात एक कॉमेंट होती क्रिकेटर केएल राहुलची की “ खुप चांगला दिसतोय तुझ्यावर पांढरा शर्ट ” त्यावर अखिया ने रिप्लाय केला की “ धन्यवाद डियर ”, मग काय नेटकरी त्यांच्या ओपन गप्पांची मजा घ्यायला तुटून पडले. अनेकांनी त्यांना चांगलं वाईट असं खुप ट्रोल केलं.

या सगळ्या प्रक्रारातून त्यांच्या नात्याचा फारसा पुरावा भेटत नाही. पण जेव्हा सुनील शेट्टी एका मुलाखतीत वक्तव्य केल्यावर मात्र दोघांच्या संबंधावर शिक्कामोर्तब होतो. सुनीळ शेट्टी ला सगळ्यात आवडता खेळाडू कोणता तर त्यांनी डायरेक्ट केएल राहुलचं नाव घेतलं होतं. पुढे ते असंही म्हंटले होते की माझ्या मुलीचे आणि त्याचे असणाऱ्या मैत्रीच्या नात्याला माझा विरोध नाही. मला आवडतो केएल राहुल.

See also  त्या रात्री पडलेल्या स्वप्नामुळे सरोज खानने स्वीकारला होता मुस्लिम धर्म, जाणून घ्या कोणते होते ते स्वप्न!

A4ZBW3 u

आता ही मैत्री नावापुरती आहे आणि नंतर प्रेमात पडुन लग्नाचं नियोजन चाललय की काय ! हे मात्र सांगता येत नाही. कारण अचानक लग्न विधी उरकुन केएल बॉलीवूडचा जावई होण्याचा मान मिळवू शकतो.

सध्या लॉकडाऊन कुणालाच कुणी भेटत नाही. सगळेजण आपापली काळजी घ्रेऊन घरीच आहेत. क्रिकेट, बॉलीवूड आणि अजून बरच काही थांबलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या दोघांमधल्या नात्याची गोष्ट कधी उलगडणार ? याची सगळ्यांना वाट पहावी लागेल. त्यांच्यात पुढं काही होऊ अथवा न होऊ; पण तरीही दोघांना पुढील आयुष्यासाठी प्रचंड शुभेच्छा !..

main qimg bf6c6954aded23c8a1833c77f833cf0a

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close