बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी यांच्या घरात सुरू होणार लगीनघाई, अखेर ठरले दोन लग्नांचे मुहूर्त…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेता सुनिल शेट्टी यांची मूलगी अथिया शेट्टी ही आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या लवलाईफ मुळे देखील खूप चर्चेत असते. मागील कित्येक वर्षांपासून ती क्रिकेटर केकेएल राहुल याला ङेट करत आहे. तर लवकरच सुनिल शेट्टी यांच्या घरी लग्नाची गडबड सुरू होणार आहे, असे म्हटले जात आहे. ते पण एक नव्हे तर दोन- दोन लग्नांची तयारी सुरू झाली आहे, असे म्हटले जाते.

मीडिया रिपोर्टस् नुसार सुनिल शेट्टीची मूलगी अथिया आणि केएल राहुल यांचे लग्न 2022 मध्ये फायनल झाले आहे. तर दुसरीकडे अहान सुद्धा आपली गर्लफ्रेंड तान्या सोबत या वर्षात जितके लवकर होईल तितके लवकर लग्न करण्यासाठी इच्छुक आहे. अथिया आणि केएल राहुल यांचे रिलेशनशिप बर्याच दिवसांपासून सुरू आहे. मागील वर्षी अथिया च्या वाढदिवसाच्या दिवशी केएल राहुल ने आपल्या रिलेशनशिपविषयी सोशल मीडियावर शेयर केले होते.

See also  करिना कपूरने दाखवला तैमूरचा नवा जबरदस्त लुक खूपच हटके व गोड दिसत आहे हा छोटा नवाब...

athiya kl jpg

त्याचप्रमाणे अहान शेट्टी याने नुकतेच इंङस्टीमध्ये आपलं पाऊल ठेवले आहे. तङप या चित्रपटात त्याने अप्रतिम अभिनय केला आहे. चित्रपटांसोबतच अहान आपल्या लवलाईफमुळे सुद्धा खूप प्रसिद्धीत असतो. तर सध्या अहान तान्या श्रॉफला ङेट करत आहे. हे कपल बर्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.

तान्याचे सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात फॅन फॉलोइंग आहेत. तिचे सोशल अकाऊंट्स तर स्टाईलिश फोटोज् ने भरलेले आहेत. नुकतेच हे कपल एकमेकांसोबत एकत्र पाहिले गेले. हे ब्युटीफूल कपल केव्हा विवाहबद्ध होणार आहे? याची त्यांचे चाहते वाट पाहत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  बॉलीवूडवर पसरली शोककळा, सिद्धार्थ नंतर या प्रसिद्ध तरुण अभिनेत्याचे हृदयवि'काराच्या झ'टक्याने निधन...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment