या बॉलिवूड ज्योतिषीने आपल्या लग्नासाठी ठेवली आहे अशी विचित्र अट की, ऐकून विश्वासच बसणार नाही…

“ऐकावे ते नवेच” अशी अनेक अनोखी भा’कि’तं आपल्याला ऐकायला मिळतात. अशी भा’की’तं करणारे सुद्धा आपल्यापैकीच एक असतात आणि अटलांटा कश्यप ही देखील त्यापैकीच एक आहे.

जी या जगातील एक प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि भारताची अंकशा’स्त्र’ज्ञ आहे. ज्यांनी आपल्या अचूक भविष्यवाणीने अख्ख्या जगाला चकित केले आहे. मात्र हल्ली ती स्वतःला येत असलेल्या लग्नाच्या मागण्यांमुळे खूप टे’न्श’न’म’ध्ये आहे.

17 10 5573500003 ll

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेता सलमान खानच्या लग्नाविषयी, मागे झालेल्या निवडणुकांविषयी तसेच महावि’ना’शाबद्धल अशा अनेक भविष्यवाणी अटलांटा कश्यप हिने 2012 मध्येच केल्या होत्या.

अटलांटा कश्यप ही अतिशय ग्लॅमरस व देखण्या सौंदर्याची आहे. त्यामुळे मोठमोठे दिग्गज व्यापारी तिच्याशी लग्न करण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र तिने अशा काही चित्रविचित्र अटी ठेवल्या आहेत की, ज्या पाहून कुणाचेही ङोळे पांढरे होतील.

READ  अभिनेता वरुण धवनच्या गर्लफ्रेंडबद्दल काका अनिल म्हणाले असं काही कि, ऐकून विश्वासच बसणार नाही!

2018 7image 17 10 3186600005 ll

अटलांटा कश्यप ही लग्नासाठी तर तयार आहे. परंतु जो व्यक्ती तिच्या सर्व अटींची पूर्तता करेल, त्याच्याशीच ती लग्न करणार असे तिने सांगितले आहे. मात्र ह्या अटी पाहून त्या कुणालाही पूर्ण करता येणे, शक्य नाही असेच वाटते. ज्योतिषी आणि अंकशा’स्त्रज्ञ अटलांटा कश्यप हिच्या अटी पाहून तिचे लग्न कधीही होणार नाही, असे वाटते.

कारण अटलांटा हिची पहिली अट आहे की, जो कोणता व्यक्ती तिच्याशी लग्न करेल, त्याने तिला 700 कोटी रुपये द्यावे. तर तिची दुसरी अट आहे की, तिच्यासोबत लग्न करणाऱ्याला 7 शहरांतील 7 शाळांची जबाबदारी स्वीकारावी लागेल. तसेच तिची तिसरी अट अशी आहे की, आपले लग्न विविध 7 खंडामध्ये 7 प्रकारच्या रितीरिवाजानुसार व्हावे. अशा तिच्या तीन आगळ्यावेगळ्या अटी आहेत.

READ  पती रणवीर नाही तर ही व्यक्ती आहे अभिनेत्री दीपिकाच्या खूपच जवळ, नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

Dh4N4gAX0AA1VIa

अटलांटा कश्यप ही आपल्या सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते. तिचे व्यक्तिमत्व आणि राहणीमान हे खूप साध्वीसारखे आहे. आपल्या गळ्यात ती लांबलचक हार घालते. तिच्या बोलण्यातून जाणवते की, तिच्या आयुष्यात कुणीतरी आहे?

पण तो कोणत्या सिनेमाचा स्टार आहे का, राजकारणी आहे का कुणी व्यावसायिक आहे, हे मात्र समजणे क’ठी’ण आहे. कारण एवढी मोठी रक्कम ही कोणत्याही साधारण व्यक्तीकडे मुळीच असणार नाही. त्यामुळे अटलांटा हिचा सात जन्मांचा जोडीदार कोण असेल, हे जाणून घेणे हे सर्वांसाठी एक आश्चर्य ठरेल.

atlanta kashyap

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  'तारक मेहता...' मधील या अभिनेत्रीने कायमस्वरूपी सोडली मालिका, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment