“रंग माझा वेगळा” मालिकेतील श्वेता आहे महाराष्ट्रातील या प्रसिद्ध व्यक्तीची मुलगी, नाव ऐकून विश्वास बसणार नाही…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या झी मराठी वाहिनी वर एक पौराणिक मालिका सुरू झाली आहे. झी प्रेक्षकांना आवडत आहे. त्यात एक गुरुजी काम करत आहेत. जे कथेच्या सुरुवातीचा भाग विस्तार स्वरूपात सांगत आहेत. त्यांचं नाव आहे भगरे गुरुजी.“होय तर त्यांची मुलगी सुद्धा सध्या एका प्रसिद्ध मालिकेत काम करत आहे.

Advertisement

आपल्याला ते जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता लागलेली असेल तर चला मग भगरे गुरुजी यांची मुलगी नेमकी कोणती अभिनेत्री आहे आणि तिची मालिका कोणती हे सविस्तर जाणून घेऊयात.

झी मराठी वाहिनीवर “घेतला वसा टाकू नको” ही मालिका संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जात आहे. पौराणिक कथांवर आधारित असलेल्या आपल्या सणांची माहिती मिळत असल्याने बहुतेक प्रेक्षकांना ही मालिका आवडली आहे. तशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया प्रेक्षक नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसतात.

See also  'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत बबड्याच्या आजोबाची भूमिका साकारणार हा प्रसिद्ध अभिनेता, नाव ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

या मालिकेचे सूत्रसंचालन भगरे गुरुजी करत आहेत. याअगोदर झी मराठी वाहिनीच्याच “राम राम महाराष्ट्र” च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून भगरे गुरुजी ‘वेध भविष्याचा’ या सेगमेंटमधून राशी भविष्य सांगताना दिसले त्यामुळे भगरे गुरुजी आजकाल सर्वांच्याच परिचयाचे बनले आहेत.

Advertisement

पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी हे त्यांचे पूर्ण नाव नाशिक, पंचवटी येथे त्यांचे स्वतःच्या नावे प्रतिष्ठान आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की पंडित भगरे गुरुजींची कन्या मराठी सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता म्हणजेच अभिनेत्री ” अनघा अतुल भगरे” ही भगरे गुरुजींची कन्या आहे.

29716132 586924944996877 2000106681370935296 n

Advertisement

अनघाची आई मोहिनी भगरे या शिक्षिका आहेत त्यामुळे लहानपणापासूनच अनघावर चांगले संस्कार होत गेले. रंग माझा वेगळा ही तिने अभिनित केलेली पहिलीच टीव्ही मालिका तर ‘अनन्या’ या गाजलेल्या नाटकातूनही ती रंगभूमीवर चमकली आहे.

See also  'येऊ कशी तशी मी नांदायला' या लोकप्रिय मालिकेतील स्विटूचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल !

दिसायला अतिशय सुंदर असलेल्या अनघाने नाशिक येथुन शालेय शिक्षण घेतले त्यानंतर एसएनडीटी कॉलेज मुंबई येथून तिने मास कम्युनिकेशनची पदवी मिळवली. कुलकर्णी व्हर्सेस कुलकर्णी आणि व्हाट्सएप लग्न या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून तिने काम सांभाळले होते. याशिवाय काही काळ कोठारे व्हिजन मध्ये पीआर ब्रँड मॅनेजर पदाचा भारही तिने सांभाळला होता. कॅमेऱ्या मागे राहून काम करत असलेल्या अनघाला भविष्यात कॅमेऱ्यासमोर काम करावे लागेल याची कल्पना तिने केली नसावी.

Advertisement

18094661 1516296435102071 8600901730860793856 n

पण म्हणतात ना आयुष्यात काय करावं आणि काय नाही याचा एखादा जरी धागा सापडला तरी तो पुरून उरतो. तीच काय ती वाट असते आयुष्यात पुढे धावण्याची. भगरे गुरुजी यांची मुलगी आता घराघरांत पोचलेली आहे. गुरुजी ही जात आहेत. तर त्यांचं घर आता सिरीयल मय झालेलं आहे. त्यांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून.

See also  "माहेरची साडी" फेम अलका कुबल यांच्या मुली अभिनय नव्हे तर या क्षेत्रात कमवत आहे नाव...
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close