औरंगजेबाचे वंशज जगत आहेत सध्या असे जीवन, पहा लोकांनी असे केले त्यांचे हाल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो आपल्या पूर्वीच्या काळात अनेक राजे- महाराजे होऊन गेले. ज्यांनी संपूर्ण भारतावर आपले अधिराज्य गाजवले. असाच एक आलमगीर बादशहा म्हणून ओळखला जाणारा एक मुघल सत्ताधीश होता औरंगजेब बादशाह. आपल्या भारतावर राज्य करणाऱ्या मुघलांपैकी तो सर्वांत शेवटचा शक्तिशाली मुघल होता. औरंगजेबानंतर त्याच्या पुढील वंशजांनी भारतावर आपली सत्ता गाजवली. परंतु त्यांना ती सत्ता वाढवणे, मुळीच जमले नाही. तुम्हांला ठाऊक आहे का, औरंगजेब बादशाह हा महत्त्वाकांक्षी व जिद्दी असला तरी तो मनातून खूप घा’बरट होता. म्हणून तर तो लढाईला कधीच स्वतः न जाता आपल्या इतर शिपायांना पाठवायचा.

परंतु तो आपल्या चतुर ङोक्याने खूप विचारपूर्वक खेळ खेळायचा. राजकारणात भल्याभल्यांना माती चाखायला भाग पाडणारा तो एक मुरलेला राजकीय किङा होता. राजकीय सत्ता व गादी मिळवण्यासाठी त्याने आपल्याच जन्मदात्या बापाला कैद करून ठेवले होते. इतकंच नव्हे तर त्यानेच स्वतःच्या भावाची हत्या केली होती.

See also  अखेर 'त्या' मूलीचा CCTV मध्ये झाला पर्दाफाश, पण त्या टॅक्सी ड्रायव्हरला तुरुंगात डांबले...

औरंगजेब बादशहा नंतर भारतातील मुघल सत्ता संपुष्टात आली. परंतु त्यानंतर मात्र त्यांचे वंशज कुठे बरं गेले असतील, असा प्रश्न बहुतेकांना पडतो. भारतावर राज्य करणारा बहादूर जफर हा शेवटचा मुघल राजा होता. हा एक कवी होता. त्याने लिहिलेल्या कविता आणि शायरी ह्या कुलिया- ए- जफर ह्या नावाने प्रसिद्ध आहेत. जफरची इच्छा होती की, त्याचा मृ’त्यु हिन्दुस्तानात व्हावा व तेथेच त्याची कबर असावी. परंतु त्याची ही इच्छा अपूर्ण राहिली व त्याचा मृ’त्यु रंगून येथे झाला.

मुघलांची संपूर्ण सत्ता नष्ट झाल्यावर जफरची मुलं आणि नातवंडे हे सर्वजण वेगवेगळ्या देशांत स्थलांतरित झाले. कुणी अमेरिकेत तर कुणी बांगलादेश मध्ये राहण्यासाठी गेले. त्याचा एक नातू भारताच्या कलकत्ता शहरात स्थायिक झाला. 2013 मध्ये जफरच्या पणतू ची बातमी वर्तमानपत्रात छापून आली होती. पण तोपर्यंत त्याचे निधन झाले होते. परंतु तेव्हा लोकांना समजले की ते मुघलांचे वंशज आहेत.

See also  हि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, लग्नाच्या फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ...

जफरच्या या पणतूला सुलताना बेगम नावाची बायको होती. तिला एक मुलगा व चार मूली असा त्यांचा परिवार आहे. हे सर्वजण कलकत्ता येथील शांती वसाहतीतील झोपडपट्टीत राहत होते. तेव्हा तिच्या पतीने तिला सांगितले की, अगदी काहीही झाले तरी अजिबात भीक मागायची नाही. कारण आपण भारतावर राज्य करणाऱ्या मुघलांचे वंशज आहोत.

मात्र याच गोष्टीचे त्यांना खूप परिणाम भोगावे लागतात सध्या ते दोन खोल्या आणि कॉमन किचन असलेल्या झोपडपट्टीत राहतात. त्यांच्या पूर्वजांचे भोग त्यांना आता सहन करावे लागत आहेत. त्यांना समाजात खूप हालअ’पे’ष्टा सहन कराव्या लागतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment