“मैने प्यार किया” फेम भाग्यश्रीची मुलगी आहे खूपच ग्लॅमरस आणि सूंदर, पहा तिचे मनमोहक फोटो…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवूड मध्ये एक अभिनेत्री अशी होती की जिने एकेकाळी आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली होती. अभिनयाने वेड लावले होते. तिने अनेक सुपरस्टार अभिनेते यांच्यासोबत काम केलेले आहे. तिचे त्याकाळी जेवढे चाहते होते, तेवढेच आजही आहेत.

mainepyarkiya001

कारण तिचे चित्रपट आजही अनेक लोकं आवर्जून बघतात. खरच काम असं करावं की ते लोकांनी पुन्हा पुन्हा पहावं. ज्या अभिनेत्री बद्दल आपण बोलत आहोत तिचं नाव आहे, भागयश्री. तिला भाग्यश्री म्हणूनच सारे बॉलीवूड इतर सगळा चाहता वर्ग ओळखत आहे.

आज तिने वयाची पन्नाशी ओलांडली आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी सुद्धा ती खूप सुंदर आहे. बघा तिने स्वतःला किती मेंटेन ठेवलेले आहे. पण आपल्याला हे माहिती आहे का ? की तिने मध्येच बॉलीवूड सोडले होत्ये. म्हणजे अचानक काम करणे थांबवले आणि लग्न करून सुखी संसाराच्या मागे लागली.

See also  अभिनेत्री प्रीती जिंटाने ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं; त्याच्यासोबतच तिच्या या खास मैत्रिणीने केलं लग्न, कारण...

WhatsApp Image 2021 02 23 at 6.51.18 PM

ज्यात पुढे तिला मुलगी झाली. जी मुलगी आज आई पेक्षा ही गल्यामरस आणि सुंदर दिसत आहे. तर आज आपण तिच्याच विषयी जाणून घेणार आहोत. चला मग सविस्तर पाहूयात. भाग्यश्री ची मुलगी नेमकं आहे तरी आता किती मोठी आणि कशी व कोण ?…

सतत चर्चेत असणाऱ्या भाग्यश्री या लोकप्रिय अभिनेत्रीच्या मुलीचे नाव आहे अंकिता आहे. जी अंकिता सोशल मिडीयावर फार कार्यरत असते. कारण कितीही काही झालं तरी ती एका लोकप्रिय अश्या अभिनेत्री ची मुलगी आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग हळूहळू आईच्या नावावर आणि स्वतःच्या सुंदरतेवर तयार होत आहे.

avantikadasani 154852751 1393597914312255 311278931481199360 n min

आणि आजकाल सोशल मिडिया हे एकमेव व्यक्त होण्याचे मध्यम झाले आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ तिथे शेयर करत असते. चाहते त्यावर कमेंट आणि लाईक करतात.

See also  महेश भटच्या मागे कपड्यांशिवाय धावत आली होती ही अभिनेत्री, पत्नीला सोडून लिव्ह इन मध्ये राहत होते दोघे...

काही पुढे शेयर करतात तर काहीट्रोल. मोठ्या लोकांची पोरे किंवा अभिनेते अभिनेत्री यांची मुले मुली नेहमी उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रदेशात जाणे पसंत करत असतात. तसे अवंतिका सुधा सध्या भारतात नाहीतर प्रदेशात उच्च शिक्षणाचे धडे घेत आहे. आई प्रमाणेच अवंतिका मॉडर्ण विचारांची आहे.

960239 whatsapp image 2021 02 25 at 11.30.43 am

तसेच सुंदर आणि ग्ल्यामर आहे. आता परदेशात राहते म्हणल्यावर तिच्यावर तिथली संस्कृती मनावर प्रभावी असेलच. तर सध्या तरी तिच्या आणि आई बाबत एवढी माहिती आहे. या दोघी माय लेकी ला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा. बाकी अजून मिळाली तर देतच राहू. तोपर्यंत वाचत रहा सतार मराठी न्यूज आणि काळजी घेऊन सुरक्षित रहा. भेटू लवकरच.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "सापशिडी" या खेळाचा शोध लावलाय महाराष्ट्रातील या थोर संतांनी नाव ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment