या पाच वा’ईट सवयी आत्ताच सोडा नाहीतर, घरामध्ये टिकणारच नाही पैसा…

“नकोत त्या फक्त चार भिंती, नांदू दे तेथे आपुलकीची प्रीती” आपण नवीन वास्तू खरेदी करताना अनेक लहानमोठ्या गोष्टींचा बा’र’का’ई’ने विचार करतो. देवघर कुठे असावे, वास्तूचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा, अशा अनेक गोष्टींकङे आपल्याला व्यवस्थित बा’र’का’ई’ने पाहावे लागते.

मात्र बरेचदा आपल्याला घरात काही स’म’स्या अथवा दो’ष हे आढळून येतातच. परंतु त्यांचे नेमकं कारण आपल्याला समजत नाही. त्यामुळे आपण अनेक प्रकारच्या शांती करतो. पण आपल्या घरातील काही चु’की’च्या वस्तूंमुळेच हे दो’ष उत्पन्न होतात, हे आपल्या लक्षात येत नाही. यासाठी आपल्या काही चु’की’च्या सवयी बदलण्याची आपल्याला खूप गरज आहे.

1) चपला- जोडे पसरवू नका: घरात जुन्या चपला व जोडे ठेवल्याने न’का’रा’त्म’क ऊर्जा निर्माण होते. यामुळेच घरातील स’म’स्या किंवा त्रा’स हे कधीच संपत नाही. त्याचप्रमाणे घरात चपला व जोडे पसरवून ठेवल्याने अनेक वा’द सं’भ’व’ता’त.

तसेच नातेसंबंध बि’घ’ड’ण्या’ची शक्यता असते. ज्या घरात चपला व जोडे पसरवून ठेवलेले असतात, तिथे शनीचा दु’ष्प’रि’णा’म होतो. कारण शनी हे पायाचे घटक आहे, त्यामुळे पायाशी संबंधित असलेली वस्तू व्यवस्थित ठेवा.

2) कुठेही थुं’कू नये: कित्येक लोकांना येताना- जाताना थुं’क’ण्या’ची सवय असते. मात्र असे केल्याने आपली प्रतिष्ठा व सन्मानाला धो’का निर्माण होऊ शकतो. आपल्या या चु’की’च्या सवयीमुळे बुध आणि सूर्य ग्रह हे अतिशय वा’ई’ट परिणाम दाखवतात.

3) उष्टी भांडी ठेवणं: अनेक स्त्रियांना उ’ष्टी भांडी रात्रीची तशीच ठेवायची सवय असते. मात्र आपली ही चु’की’ची सवय घरात वास्तू- दो’ष निर्माण करते. त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांची सवय असते की, ताटात अर्धवट अन्न सोडून हात धुतात.

ही सवय शा’स्त्रा’वि’रू’द्ध आहे. त्यामुळे अशा लोकांना आपल्या आयुष्यात खूप सं’घ’र्ष करावा लागतो. यांच्या घरातही अजिबात ब’र’क’त नसते. त्यामुळे यांची मानसिक अ’शां’ती वाढते. यासाठी ही वा’ई’ट सवय कायमस्वरूपी सोडून द्या.

4) पाणी न पाजणे:अनेक लोकांची आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांना काय हवं आणि काय नको, हे विचारण्याची सवयच नसते. परंतु पाहुणे असो किंवा आणखी कुणी, त्यांना आदराने पाणी देणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण जर तुम्ही कुणालाही पाणी देत नसाल, तर ग्रह तुमच्यावर रा’ग’वू शकतो. ज्यामुळे आपल्या घरावर कोणतीही स’म’स्या येऊ शकते.

5) झाडे वाळू देऊ नयेत: घरातील कोरडे झाड हे नि’रा’शे’चे सूचक असते. कारण त्याची वाढ होत नाही. त्यामुळे जर तुम्ही आपल्या घराच्या अंगणात झाडाची रोपटी लावली असतील, तर त्यांची व्यवस्थित नि’गा राखा. तसेच झाडांना नियम सकाळ- संध्याकाळ पाणी घातल्याने सूर्य, बुध आणि चंद्राशी संबंधित सर्व त्रा’स दूर होतात. त्याचप्रमाणे घरातील ता’ण’त’णा’व मुक्त होऊन आयुष्य सुखकर व समाधानी होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment