नवरात्री मध्ये चुकूनही करू नका हे 7 काम नाही तर दुर्गा माता होतील नाराज…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आजपासून नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. देवी दुर्गा मातेच्या 9 वेगवेगळ्या स्वरुपांची 9 दिवस पूजा केली जाते. लोक या वेळी 9 दिवस उपवास ठेवतात आणि मनोभावे देवीची घरी उपासना करतात.

बरेच लोक नऊ दिवस आपल्या घरी घटस्थापना करतात. अशा परिस्थितीत प्रत्येकजणाची इच्छा असते कि माता दुर्गा प्रसन्न व्हाव्यात आणि नेहमी आपल्या घरात सुखशांती राहावी. नवरात्रात 9 दिवस उपवास ठेवण्याचे काही नियम आहेत. आणि या नियमांचे पालन करणे फार महत्वाचे आहे जेणेकरून आपल्या घरी आपल्याला शांती मिळेल आणि माँ दुर्गा आपल्यावर प्रसन्न होतील.

Advertisement

नवरात्रीमध्ये हे कामे करणे अशुभ मानले जाते: नवरात्रीच्या वेळी नखे का’प’णे वाईट मानले जाते. असे म्हणतात की जे लोक उपवास ठेवतात त्यांनी नवरात्रीच्या वेळी नखे का’पू नयेत. आपण नखे कापले तर ते शुभ लक्षण नाही. असे केल्याने आपल्या कामांमध्ये अडथळा येऊ शकतो.

See also  सूर्य देवाचा स्वाती नक्षत्र प्रवेश महाष्टमीच्या पावन मुहूर्तावर या 7 भाग्यवान राशींचे नशीब सुर्यकिरणांप्रमाणे झळकणार...

9 दिवसांपर्यंत दाढी मिशा किंवा केस कापू नयेत. असे केल्याने घरात तणाव वाढतो आणि घरातील बरकत जाते. हे देखील काम अशुभ मानले जाते.

Advertisement

जर आपण 9 दिवसांसाठी अखंड ज्योत लावली असेल तर काळजी घ्या. घर एकटे सोडू नका, मंदिराचा दरवाजा बंद करू नका. घरी एखादी व्यक्ती असणे अनिवार्य आहे. घरांच्या गेटवर कुलूप वापरू नका. ती ज्योत नेहमी तेवत ठेवा.

घरी फक्त सात्विक भोजन करा. कांदा लसूण जेवताना वापरणार नाही याची काळजी घ्या. उपवास करताना म’द्य’पा’न करण्यास मनाई आहे.

Advertisement

उपवासाच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या धान्य किंवा मिठाचा वापर किंवा सेवन करू नये. तुम्ही फक्त फळे, शेंगदाणे वगैरे खावेत.

नवरात्र उत्सवाच्या वेळी लोकांनी चामड्याचे शूज, चप्पल बेल्ट इत्यादी वापरू नयेत. कारण या गोष्टी किंवा वस्तू प्राण्यांच्या का’त’डी’पासून बनविलेल्या असतात.

See also  आजची माता आहे माता चंद्रघंटा, जाणून घ्या माता चंद्रघंटा कथा, उपासना, मंत्र आणि पूजन विधीचे नियम, महत्व सविस्तर…
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close