‘तारक मेहता…’ मधील गोकुळधामला कायमस्वरूपी सोडून जाणार आहेत अय्यर आणि बबिता, कारण ऐकून थक्क व्हाल

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

प्रेक्षकांचा आवडता कॉमेडी शो ‘तारक महेता का उल्टा चष्मा’ गेल्या ११ वर्ष्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांना को’रो’ना आणि लॉ’क’डा’ऊ’नच्या त्रा’सांवर असलेले हे नवीन एपिसोड्स फार आवडत आहेत. ‘तारक महेता का उल्टा चष्मा’ या शो च्या आगामी एपिसोडमध्ये असे अनेक ट्विस्ट्ही येणार आहेत, जे तुम्हाला फक्त हसवणाराच नाहीत तर शोमध्ये पूर्णपणे बदल घडवून आणतील.

Tanuj Mahashabde

तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला कळेल की लॉ’क’डा’ऊ’न’मु’ळे अ’स्व’स्थ असणारे वैज्ञानिक अय्यर भाई हे शेतकरी बनून शेती करण्याचा विचार करत आहे, आणि अय्यर भाई कायमस्वरूपी गोकुळधाम सोसायटी सोडून बबिता सोबत त्याच्या गावी जाणार आहे आणि तेथे शेती करणार आहेत. पण जेव्हा जेठालालला याविषयी कळेल कि अय्यर भाई आणि बबिताजी कायमस्वरूपी गोकुळधाम सोसायटी सोडून गावाकडे जाणार आहेत तेव्हा जेठालाल अय्यर भाई आणि बबिताजींना गावाकडे जाण्यासाठी वि’रो’ध करेन.

See also  कधीकाळी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करणारी 'ही' तरुणी आज आहे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री...

तसेच, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शो च्या निर्मात्यांकडून सोशल मीडियावर एक प्रोमोहि शेअर करण्यात आला आहे. या प्रोमो मध्ये अय्यर भाई आणि बबिता यांनी कायमस्वरूपी गोकुळधाम सोसायटी सोडून गावाकडे जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. हा प्रोमो यावेळी सोसिअल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. हा प्रोमो पाहून हे समजले आहे की जसजसा जेठालालचा त्रा’स वाढत जाईल तसतसे अधिकाधिक हसू येऊ लागेल.

mumun

हे सर्व नाटक शेवटच्या काही भागांपासून सुरू झाले जेव्हा चंपक चाच्या को’रो’ना आणि लॉ’क’डा’ऊ’न च्या या काळात गोकुळधाम सोसायटी मधील प्रत्येकाच्या घरी फोन लावून बोलत होते आणि या काळामध्ये त्यांची काय परिस्थिती आहे हे विचारात होते. मग त्यांना कळाले की गोकुळधाम सोसायटी मधील प्रत्येकजण या काळामध्ये आ’यु’ष्याने खूपच कं’टा’ळ’लेला आणि अ’स्व’स्थ झालेला आहे.

‘तारक महेता का उल्टा चष्मा’ या शो येणाऱ्या नवीन एपिसोडमध्ये आपल्याला कळेल की लॉ’क’डा’ऊ’नमुळे अ’स्व’स्थ अय्यर हे शेतकरी होण्याचा विचार करेल आणि तो कायमस्वरूपी बबीतासमवेत त्याच्या गावी जाऊन शेती करील. पण जेठालाल यांना याची माहिती होताच तो यास वि’रो’ध करेल. बबिताला स्वतःपासून दूर जाताना पाहून जेठालाल वेगवेगळ्या प्रकारे वा’द घालील आणि अय्यरला आणि बबिता ला थांबवण्याचा प्रयत्न करील.

See also  बाहुबली मधील अभिनेत्री अनुष्का शेट्टी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्या अगोदर करत होती हे काम, ऐकून विश्वास बसणार नाही...

Babita And Iyyer

जेठालाल गावातील त्या स’म’स्या’व’र चर्चा करेल कि, ज्या समस्यांमुळे अय्यर आणि बबिता यांना गावामध्ये राहणे क’ठी’ण होईल. तसेच बबिता आणि अय्यर यांना गावाकडं जाण्यापासून रोखण्यासाठी मेहता साहेब देखील नेहमी प्रमाणे जेठालाल सोबत असतील.

पण अय्यरने गावाकडं कायमस्वरूपी जाण्यासाठी त्याचे मन बनवले आहे आणि बबिता देखील कायमस्वरूपी गोकुळधाम सोसायटी सोडून गावाकडे जाण्यामध्ये अय्यरला साथ देत आहे. या परिस्थितीत आता बबिताजी आणि अय्यर भाई यांना गावाकडे जाण्यापासून कसे थांबवायचे याचा विचार करून जेठालाल खूप अ’स्व’स्थ झाला आहे.

This Is The Real Reason Why Taarak Anjali Babita Iyer Dont Have Children

या स’म’स्ये’वर उपाय काढण्यासाठी जेठालाल मेहता साहेब यांच्या कडे जाईल. आता जेठालालच्या या मोठ्या स’म’स्ये’व’र मेहता साहेब काय उ’पा’य काढतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

अशा परिस्थितीत अय्यर आणि बबिता कायमस्वरूपी गोकुळधाम सोडून गावाकडे शेती करण्यासाठी जातील का? जेठालालने अय्यरभाई आणि बबिता यांना रोखण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरतील का? आता हे सर्व प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे परंतु या सर्व प्रश्नांचे उत्तर फक्त येणाऱ्या एपिसोडमध्येच कळतील. आता येणाऱ्या एपिसोडमध्ये अय्यर आणि जेठालाल यांच्यात बरेच भां’ड’ण होणार आहेत. आणि हे पाहण्यात खूपच मज्जा येणार आहे.

See also  अभिनेत्री आलिया भट्टचे स्वीमिंग पूलच्या आतमध्ये खोल पाण्यात पोहतानाचे बिकनीवरील बोल्ड फोटोज् व्हायरल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

One thought on “‘तारक मेहता…’ मधील गोकुळधामला कायमस्वरूपी सोडून जाणार आहेत अय्यर आणि बबिता, कारण ऐकून थक्क व्हाल

Leave a Comment