कधी काळी 150 रुपये पगारावर काम करायची तारक मेहता मधील ही अभिनेत्री, आज आहे करोडोंची मालकीण…

आजच्या लेखात आम्ही ‘तारक मेहता’ मधील अभिनेत्री मुनमुन दत्ताशी संबंधित एक मनोरंजक तथ्यासह आपल्याला सांगणार आहोत. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील तिच्या अभिनयामुळे ती खूप प्रसिद्ध सेलिब्रेटी आहे, पण बबिता अय्यरच्या अभिनयाशिवाय तिच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहित नसतील त्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अभिनेत्री मुनमुनच्या बहुतेक चाहत्यांना तिच्या सोशल मीडियाच्या फोटोंच्या माध्यमांतून प्राण्यांबद्दल आणि फॅशनकडे असलेल्या तिच्या छंदांबद्दल माहिती मिळते, म्हणून आज आम्ही तुम्हाला तिच्या बालपणातील एका गोष्टी विषयी माहिती सांगणार आहोत.

तुम्हाला माहित आहे काय की मुनमुन दत्ता बालवयात आकाशवाणी कोलकातासाठी काम करत होती? होय, आपण बरोबर वाचले आहे. अभिनेत्री मुनमुनने आकाशवाणी साठी बाल गायक म्हणून काम केले होते. विशेष म्हणजे तिला त्या कामासाठी 125 रुपये पगार देखील मिळाला होता. हे आम्ही असेच काहीतरी सांगत नाहीत तर स्वतः अभिनेत्रीने टीव्ही टाइम्सला एका मुलाखती दरम्यान सांगितले.

आपल्या पहिल्या पगाराच्या चेकच्या व्यतिरिक्त, इतर बर्‍याच गोष्टींशी विषयी टीव्ही टाईम्सशी संवाद साधताना मुनमुन दत्ताने तिचा पहिला क्रश देखील सांगितलं आहे. दरम्यान, अभिनेत्री मुनमुनने टीव्ही टाईम्सच्या मुलाखतीत कबूल केले आहे की ती तिच्या विवाहित पुरुष मित्रांची देखील क्रुश आहे.

तारक मेहता मालिकेतील बबीता जी म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता यांचा जन्म 28 सप्टेंबर 1987 रोजी पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे झाला होता. बबिता जीची भूमिका साकारणार्‍या मुनून दत्ताची संपत्ती जवळपास 9 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

खऱ्या जीवनात मुनमुन दत्ता खूप ग्लॅ’म’र’स आहे. ती अनेकदा आपले आकर्षक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते असते. इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांची संख्या 1.7 दशलक्षाहून अधिक आहे. टीव्ही अभिनेत्रींच्या तुलनेत ती सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे.

अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने इंग्रजीत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ती अभ्यासात खूप चांगली होती. एका मुलाखतीत मुनमुनने म्हटले होते की तिला अभिनयात जायचे नव्हते तर डॉक्टर व्हायचे होते. मुनमुन म्हणाली की, ‘मला अजूनही डॉक्टर व्हायचं आहे. जर मला संधी मिळाली तर मी खूप अभ्यास करते. माझ्या फोनमध्ये मेडिकलशी संबंधित ऍप आहेत. ‘

मुनमुन पुण्यात राहत असताना तिने फॅशन शोमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. फॅशनच्या क्षेत्रात रस पाहून मुनमुन दत्ता मुंबईला पोहचली. 2004 मध्ये तिने जीटीव्हीवर येणाऱ्या ‘हम सब बाराती’ या मालिकेतून पदार्पण केले. चित्रपटांविषयी बोलले तर मुनमुन दत्ताचा पहिला चित्रपट कमल हासन सोबत ‘मुंबई एक्सप्रेस’ (2005) हा होता. याशिवाय ती 2006 मध्ये ‘हॉलिडे’ चित्रपटात देखील दिसली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment