“ट्युशन टीचरने माझ्या अंडर गारमेंट मध्ये हात घातला आणि…” तारक मेहता फेम बबिताजीने व्यक्त केला संताप !

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

गेल्या दोनचार वर्षांत मनोरंजन इंडस्ट्री मध्ये #Metoo प्रकरण खूप चर्चेत आलं होतं. ज्यामध्ये अनेक महिलांनी स्वतःसोबत एकेकाळी झालेल्या अत्याचाराला समाजासमोर आणून वाचा फोडायचं काम केलं होतं. यामध्ये तनुश्री दत्त आणि नाना पाटेकर यांचे नाव सुरुवातीला येतं. तनुश्री दत्त ने नाना पाटेकर यांच्यावर एकेकाळी अत्याचार केले होते असे आरोप केले.

इतरही अभिनेत्री ने आपल्या सोबत घडलेलं बरच काही सांगितले. तसेच एका प्रसिद्ध मालिकेतील टॉप च्या अभिनेत्री ने नुकतंच Me too प्रकरणात पुन्हा एन्ट्री केली आहे. आणि तिच्यासोबत घडलेल्या सगळ्या प्रसंगाला सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. तारक मेहता का उलटा चष्मा ही गेल्या 12 ते 13 वर्षांपासून आपण सर्व पाहतच असाल. ज्यामध्ये अनेक असे कलाकार आहेत की जे लोकप्रिय तेच्या शिखरावर आहेत.

See also  मोठा निर्णय: आता ‘या’ दिवशी जाहीर होणार दहावीचा निकाल

त्यातलीच एक म्हणजे लाडकी अभिनेत्री म्हणजेच मूनमून दत्त. जी नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचा सोशल मीडिया वर चांगला चाहता वर्ग आहे. काय म्हणाली ती ? जे आता आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. प्रसिद्ध अभिनेत्री मूनमून ने सोशल मीडियावर तिच्यासोबत घडलेल्या आजवरच्या प्रसंगावर वाचा फोडताना म्हंटलं आहे की, ” आजवर अनेक स्त्रिया स्वतः सोबत घडलेल्या अत्याचाराला न्याय मिळावा म्हणून समाजापुढे निढरपणे आणत राहिल्या.

आणि त्यांच्यासोबत काही चांगल्या वृत्ती चे नितळ पुरुष सोबत ही आले. त्यांचं विशेष कौतुक; पण या पुरुषी वृत्ती सोबत असे पण काही विकृती वाले आहेत की ज्यांनी एकेकाळी माझ्यासोबत काय काय केलं हे जाणून तुम्ही हैराण व्हाल. जेव्हा लहान असतो तेव्हा या सगळ्या गोष्टी काहीच वाटून देत नाहीत. पण जेव्हा मी वयात आले तेव्हापासून शेजारच्या काकांची जे माझ्या वडिलांच्या नात्याचे त्यांची सुद्धा नजर बदलायला लागलेली.

See also  एकेकाळी 2 रुपए कमावण्यासाठी लग्नात नाचायचा, पण आज हाच आहे बॉलीवुडचा प्रसिद्ध स्टार अभिनेता आणि करोडपती...

शाळेत शिकव णारे शिक्षक सुद्धा ओरडताना ब्रा सोबत खेळायचे. त्याचसोबत कुठेही sprsh करायचे. किंवा हे तर काहीच नाही माझा जो ट्युशन टीचर होता त्याने तर माझ्या अंडर गारमेंट मध्येच हात घातला होता.

त्यामुळे मला काय झालं असेल माझं मला माहिती. पण हे सगळे पुरुष म्हणून कलंक आहेत. नालायक, नामर्द आहेत. घरी aayaa बहिणी नसल्या सारखे वागतात. अश्या तिखट शब्दांत तिने घडलेल्या घटनांचे वर्णन केले.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment