“तारक मेहता…” बबिताजीनी खरेदी केले मुंबईमध्ये आलिशान घर, पाहा तिच्या आलिशान घराचे फोटोज्…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मधील अनेक कलाकार आपले फेवरेट आहेत. त्यापैकी काही कलाकार हे चाहत्यांना भरपूर आवडतात. अभिनेत्री मुनमुन दत्ता म्हणजेच आपल्या ‘बबिताजी’ या सुद्धा रसिकांना प्रचंड आवडतात. तुम्हांला ठाऊक आहे का, मुनमुन दत्ता यांची यावर्षीची दिवाळी काही खास सेलिब्रेट झाली आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांनी यंदाची दिवाळी आपल्या नवीन घरात साजरी केली आहे.

dbebc4e97dff9095ab03239474a6bc0792df9

अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने नुकतेच नवीन आलिशान घर खरेदी केले आहे. ज्याचे फोटोज् आपल्याला मुनमुन च्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहायला मिळतील. मुनमुन दत्ता ने जे फोटोज् शेयर केले आहेत. त्यामध्ये ती पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या लेहंग्यात दिसत आहे. तिने आपल्या हातात मॅचिंग बांगड्या घातल्या आहेत आणि आपले लांबसडक केस मोकळे सोडले आहेत.

See also  'तारक मेहता...' मधील या कलाकारांचे लहानपणीचे फोटो तुम्ही पाहिलेत का?, फोटो पाहुन विश्वासच बसणार नाही...

d88084ad70e8c91953884f131644cf80812cb

नेहमीप्रमाणे अभिनेत्री मुनमुन दत्ता ही यावेळी सुद्धा अतिशय कमालीची सुंदर दिसत आहे. तिने आपल्या नव्या घराचे फोटोज् शेयर करत लिहिले आहे की,”नवीन घर- नवीन सुरुवात”. हे सगळे फोटोज् मुनमुन दत्ताचे दिवाळी सेलिब्रेशनचे आहेत. यावर्षी मुनमुन ने आपली दिवाळी स्वतःच्या घरी साजरी केली आहे. ती म्हणते की, माझे स्वप्न सत्यात उतरले.

82d576fbcbb065a404606b2e6bf13f282eba3

अभिनेत्री मुनमुन दत्ता ने आपल्या नवीन घरात शूटिंग च्या हैक्टिक शेड्युल दरम्यान शिफ्टिंग केले. यादरम्यान ती आजारी सुद्धा पडली होती. तसेच तिने सांगितले की, यंदाची दिवाळी तिने आपल्या जवळच्या मित्रपरिवारासह आणि आईसोबत साजरी केली आहे. त्याचप्रमाणे मुनमुन म्हणते की शून्यापासून सुरूवात करून तिने आतापर्यंत जे मिळवले, त्यासाठी तिला स्वतःचा अभिमान वाटतो.

See also  अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या फोटोवर शाहीद कपूरच्या भावाची कमेंट, पहा नेटकरी काय म्हणतायत...

अभिनेत्री मुनमुन दत्ता ही “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मध्ये बबिताजींची भूमिका साकारत आहे. हे पात्र बहुतांश लोकांना खूप आवडते. मुनमुन दत्ता हिचे नाव मागील काही दिवसांपासून “तारक मेहता का उल्टा चश्मा” मध्ये टप्पुची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट याचा सोबत जोडले जात होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment