‘तारक मेहता…’ मधील बबिताजीने केला आहे खूपच बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून थक्क व्हाल!

Advertisement

टेलिव्हिजनच्या जगतात देखील अभिनेत्री मुनमुन दत्ता म्हणजेच “बबिता जी” ह्या कोणत्याही बॉलीवुड अभिनेत्री पेक्षा मुळीच कमी नाहीत. ती आपल्या अफलातुन स्टाईलने चाहत्यांना नेहमीच स्वतःकडे आकर्षित करते.

त्यामुळे मुनमुन च्या मादक सौंदर्यावर “तारक मेहता का उल्टा चश्मा” मधील फक्त जेठालाल नव्हे तर जगभरातील कित्येक लोक घायाळ आहेत. सोशल मीडियावर सुद्धा तिचे खूप फॉलोअर्स आहेत.

Advertisement

Munmun Dutta1

मुनमुन आपल्या सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते. त्यामुळे ती आपले नवनवीन अदाकारी फोटोज् इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेयर करते. अगदी त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा मुनमुन दत्ताने शॉर्ट ङ्रेस मध्ये सोशल मीडियावर धू’मा’कू’ळ घातला आहे. काय तुम्ही तुमच्या फेवरेट बबिताजींचे हे फोटोज् पाहिलेत का?

Advertisement
See also  रात्री हॉटेल मध्ये काम करून सकाळी थिएटर आर्टिस्ट म्हणून काम करायचा हा अभिनेता, आज आहे बॉलीवूडचा सुपरस्टार...

अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशू’ट केले आहे. हे फोटोज् तिने आपल्या सोशल मीडियावर सर्वत्र शेयर केले आहेत. या फोटोज् मध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

81930756

Advertisement

हो पण हेदेखील तितकेच खरं आहे की, अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने काही पहिल्यांदाच सोशल मीडियाचा पारा वाढवला नाही. ती सतत आपले क्यूट फोटोज् सोशल मीडियावर शेयर करत असते.

टेलिव्हिजनवरील “तारक मेहता का उल्टा चश्मा” या वो मध्ये मुनमुन दत्ता म्हणजेच आपल्या गोकुळधाम सोसायटीतील बबिताजी अय्यर ह्या सोसायटीतील सर्वांत सुंदर आणि हॉ’ट युवती आहेत. मात्र आपल्या रियल लाइफ मध्ये सुद्धा मुनमुन काही कमी मनमोहक दिसत नाही बरं….

Advertisement

taarak diva munmun dutta aka babita burns the oomph quotient in her off shoulder fluffy pink outfit fans go bananas

मुनमुन दत्ता चे सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर 4 मिलियन पेक्षा सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. जे बॉलीवुड सेलिब्रिटीज पेक्षा देखील जास्त प्रमाणात आहेत. हल्लीच सोशल मीडियावर काही फॅन्सने या शो संबंधित आपल्या काही अ’ड’च’णी सांगीतल्या होत्या. परंतु दिग्दर्शक मालव राजदा यांनी अतिशय नम्रतेने त्यांची समजूत काढली आहे.

See also  एकवेळ संजय राऊत बाबतीत ठीक होतं, पण कंगनाने चक्क डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केलं हे विधान, ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close