कपिल शर्मा शो मधील बच्चू यादवला कधी काळी एका शो साठी मिळायचे ७०० रुपये, आज घेतो इतके लाख फीस; जाणून घ्या त्याची कहाणी…

हिंदी मध्ये एक कॉमेडी शो प्रचंड प्रसिद्ध आहे. ज्याचं नाव आहे द कपिल शर्मा शो. यामध्ये अनेक कलाकार येतात. त्यांच्या सोबत गप्पा आणि अनेक प्रकारे विनोद केला जातो.

या शो ला प्रेक्षक खूप पसंत करतात. त्याला सगळ्यात जास्त टीआरपी मिळत असतो. सोनी टीव्ही वर हा शो येत असतो. त्यात कपिल शर्मा आणि त्याचे साथीदार खूप विनोदी पद्धतीने नाविन्यपूर्ण सादरीकरण करत असतात. पण आपल्याला त्या शो मध्ये काम करणारा कोणता कलाकार किती पैसे घेतो हे माहित नसतं. त्यातले अनेक कलाकार आज फार पैसे घेतात. की ज्यांनी त्यांच्या करीयर च्या सुरुवातीला छोटी मोठी कामे करून खूप कमी पैश्यात जीवन जगवलेलं असतं.

kapil sharma shoe

कॉमेडी कपिल शर्मा शो मध्ये अनेक कलाकार काम करतात. अनेक वेगवेगळे पात्र त्यात लोकप्रिय भूमिका करून प्रेक्षकांना खळखळून हसवून काम करत असतात. यात बच्चू यादव हे पात्र फार लोकप्रिय झालेलं आहे. जो कुणी शो मध्ये गेस्ट येत असतं.

READ  चित्रपट निर्माती एकता कपूरने अभिनेता तुषार कपूरलाच्या हातून खूप वेळा खाल्लाय मा'र, कारण...

त्यांच्यासोबत बच्चू यादव हा काम करत असतो. तो त्याच्या अभिनयात खूप वेगवेगळ्या गोष्टी वापरतो. पण आज आपण तो या शो साठी किती पैसे घेतो ? आणि त्याने सुरुवातीला जीवनाच्या किती पैश्यात काम केलं हे जाऊन घेणारं आहोत. बच्चू यादव म्हणून शो मध्ये लोकप्रिय झालेले अभिनेते कीकू शारदा मारवाडी कुटुंबातून येतात.

कॉमेडी जगतात त्यांनी खूप कमी काळात अभिनयाची विनोदी छा’प पाडलेली आहे. आज प्रसिद्ध कॉमेडीयन चा उल्लेख कीकू शिवाय निघू शकत नाही अशी परिस्थतीती त्याने त्याच्या अभिनयातुन उतरवली आहे.

kapil sharma show

कपिल शर्मा शो मध्ये त्यांनी आजपर्यंत कितीतरी लक्षात राहणाऱ्या भूमिका केलेल्या आहेत. कीकू यांचे खरं नाव आहे, रघुवेंद्र शारदा असं आहे. त्यांचं लहानपण मुंबईतचं गेलेलं आहे. त्यामुळे अभिनयाची आवड लहानपणीच निर्माण झाली होती. त्याचं बळावर आज ते एक प्रसिद्ध विनोदी अभिनेता आहेत.

READ  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशालाने केला ध'क्कादायक खुलासा, म्हणाली 'माझा बॉयफ्रेंड मला ...

त्यांचं कुटूंब मा’रवाडी असल्याने वडील असे म्हणायचे की आपला संबंध फक्त व्यापार करण्यात आहे. तुही व्यापार कर. अभिनेता बनणं आपलं काम नव्हे. पण कीकू ने ठरवलं होतं की झालो तर अभिनेता नाहीतर नाही. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला नाटक करायला सुरुवात केली.

कॉलेज संपल्यावर किकुने एक नाटक ग्रुप जॉईन केला. तिथं किकुला प्रती शो ७०० रुपये मिळायचे. त्यातच त्याची सुरुवात झाली. हीच ती पहिली कमाई. त्यानंतर त्याला हातीम सिरीयल मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्याचं भविष्य उज्वल होऊन गेलं.

कारण किकुने हातीमं मध्ये खूप उत्तम काम केलं. आजही ते लोकांना आठवत राहतं. हातीमं पासून जे यश मिळायला सुरुवात झाली ते कपिल शो पर्यंत येऊन ठेपली. आजपर्यंत त्याने खूप सारं चांगलं काम करून ठेवलेलं आहे की जे लोकं आनंदाने विनोद म्हणून पाहतात.

READ  माधुरी दीक्षितला तिच्या नवऱ्यातील हा गुण सर्वाधिक आवडतो, ऐकून थक्क व्हाल!

कपिल शर्मा शो मध्ये काम करताना आज कीकू ला खूप वर्षं झाली आहेत. म्हणजे जेव्हापासून शो सुरु झाला तेव्हांपासून. किकुने ७०० रुपयांपासून सुरुवात केली होती हे जरी कमी असलं तरी आज कीकू प्रती एपिसोड ७ लाख रुपये घेतो. हाच खरं संघर्ष आहे. कीकू ला पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा !…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment