अरे देवा! रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, जाणून दुःखी व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड मध्ये सर्वांत जास्त चर्चेत असलेलं लग्न केलेलं पण रिलेशन मध्ये असलेलं कपल कोणतं असा जर कुणी प्रश्न केला तर त्याचं एकच उत्तर असेल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. दोघेही खूप उत्तम असेल कलाकार आहेत. सोशल मीडियावर व घराघरात तरुण तरुणी मध्ये दोघांचा ही चांगलाच चाहता वर्ग आहे. दोघे बऱ्याच दोन तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

पहिल्यांदा थोडं गुपचूप होत होतं. पण आता तर ते खुले खुले सोबत फिरत असतात. त्यांच्या चाहत्यांना नेहमी वाटतं की दोघांनी लवकर लग्न करावं. इंडस्ट्री मध्ये तर त्यांच्या दोघांचं लग्न हाच खरा चर्चेचा विषय असतो. पण अस दिसतय की याही वर्षी रणबीर आलिया यांचं लग्न होणार नाही आहे.

See also  रणवीर सोबतच्या ब्रेकअप बद्दल कतरीना कैफने केला मोठा खुलासा, म्हणाली "रणबीरने...

एका मीडिया वृत्तानुसार रणबीर आणि आलिया मागच्याच वर्षी लग्न करणार होते. पण कोरोना मुळे त्यांना करता आलं नाही. कारण त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सर्वाना असं वाटतं की आलिया आणि रणबीर यांचं लग्न हे खूप मोठ्या धूम धडाक्यात व्हावं.

त्यामुळे अजून जर एक वर्षं थांबलं तर हे शक्य होऊ शकतं. रणबीर कपूर यांचे वडील ऋषी कपूर यांची इच्छा होती की मी हयात असताना लग्न व्हावं व खूप मोठ्या स्तरावर व्हावं. पण तसं झालं नाही. त्यामुळे या वर्षी येत्या काही दिवसात चाहत्यांचा विश्वास होता की आनंदाची बातमी मिळेल आणि लग्नाचा धूम धडाका सुरू होईल; पण चाहत्यांना थोडं वाट पाहावी लागणार आहे. 2021 गेल्यानंतर 22 मध्ये दोघे लग्न करणार असं चित्र दिसत आहे.

See also  या विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती अभिनेत्री श्रद्धा कपूर, घरच्यांनी बॉयफ्रेंडच्या घरातूनच तिला खेचत बाहेर काढले होते...

आणि तस ही दोघे ही सध्या आपापल्या कामात व्यस्त आहेत. आलिया गंगुबाई काठियावाडी मध्ये व्यस्त आहे. तर रणबीर त्याच्या चित्रपटात. याही व्यतिरिक्त बरीच कामे दोघांची चालू आहेत.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment