अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांसाठी आहे वाईट बातमी, जाणून घ्या काय आहे बातमी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवूड मधील एका सुपरस्टार सेलिब्रिटीच्या चाहत्यांच्या साठी एक वाईट बातमी आहे. त्या लोकप्रिय अभिनेत्याचं नाव आहे, सलमान खान. होय ! सलमान खान चे चाहते आहात का ? सलमान खान चे अनेक येणारे चित्रपट पाहण्यास उत्सुक आहात का ? आधीचे चित्रपट पाहिलेले आहेत का ? तर चला मग जाणून घ्या खाली सविस्तर.

सलमान खान अभिनित राधे हा चित्रपट लॉकडाऊन काळात ओटीटी वर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. जो काही फार चालला नाही. आता फ्लॉप चित्रपटानंतर सलमान खानचे दोन बिग बजेट हिंदी चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत. म्हणजे बघा, सलमान खान कडे चित्रपटांचे stock केलेले आहेत. या दोन चित्रपटामधील एकात आयुष शर्मा हा स्टारर आहे, ज्या सिनेमाचे नाव आहे अंतिम’. जो मराठीतल्या मुळशी चा रिमेक आहे. आणि दुसरा ‘टायगर 3’.

See also  लग्नानंतर कतरिना-विक्की या बॉलिवूडमधील कलाकारांचे होणार शेजारी, पाहा कोण आहेत हे शेजारी कलाकार...

एका हिंदी बॉलीवूड मीडिया रिपोर्टनुसार, प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा एक आगळा वेगळा नाव असलेला चित्रपट ‘कभी ईद कभी दिवाळी’ हा भेटीस येणार आहे; पण त्याचे नाव जरा खूप मोठे आणि विचित्र वाटत असल्याने चित्रपट बनवला जाणार नाही. असं म्हंटलं जात आहे.

अश्यात हेही म्हंटल्या जात आहे की चित्रपटाच्या निर्मात्यांना या सिनेमाचं शीर्षक बदलण्याची इच्छा आहे. अशा बातम्या व्हायरल होऊन समोर आलेल्या सातत्याने आपण बघत आहोत पण आता नाव राहिलं बाजूला आणि हा चित्रपट बनवलाच जाऊ नये, अशी अ’टकळ बांधली जात आहे.

या दरम्यान, सलमान खान ‘बिग बॉस 15’ या रिअॅलिटी शोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावर्षी पुन्हा सलमान खान हा वा’द’ग्र’स्त शो होस्ट करणार आहे. ज्यामध्ये कोणकोणते स्पर्धक असतील याचा चाहते, प्रेक्षक अंदाज बांधत आहेत.

See also  मराठी सिरीयलच्या सेटवरील कलाकारांची जेवणाची अशी असते व्यवस्था, पाहून विश्वासच बसणार नाही...

ज्या चित्रपट न बनवण्याची चर्चा बॉलीवूड मध्ये सुरु आहे, सलमान खान यांचा तो चित्रपट म्हणजे ‘कभी ईद कभी दिवाली’ ज्याच्या पुढे ढकलण्याबाबतची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्टार मराठी या बातमीवर विश्वास दर्शवत नाही. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment