बाहुबली फेम प्रभासने या कारणांमुळे मोडलं होतं देवसेनाचं खऱ्या आयुष्यातलं लग्न ! कारण आहे हैराण करणारं…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

वाचक मित्रांनो, मनोरंजक इंडस्ट्री हे असं क्षेत्र आहे की इथं कुण्या अभिनेत्या अभिनेत्री ने सोबत काम केलं रे केलं की त्यांच्या प्रेमाच्या अफेयर च्या अफवा चांगल्याच उठतात. याची बॉलिवूड मध्ये सुद्धा आपण अनेक उदाहरणे पाहिलेली असतील. आज आपण असेच एक अफवा मध्ये अडकलेल्या जोडीचं उदाहरण जाणून घेणार आहोत. ते म्हणजे बाहुबली व देवसेना यांच्या नात्यातलं आहे. दोघेही खूप उत्तम असे अभिनेते अभिनेत्री आहेत. ज्यांचं खरं नाव आहे प्रभास आणि अनुष्का शेट्टी या.

प्रभाड आणि अनुष्का चं नातं नेमकं काय म्हणतय ? 7 नोव्हेंबर 1981 रोजी मंगलोरमध्ये जन्मलेल्या अनुष्का शेट्टीने मनोरंजन विश्वात आज खूप नाव कमावले आहे. बरं तिला फक्त तामिळ आणि तेलगू चित्रपटांचीच राणी म्हटले जाते. असं काही नाही. बॉलिवूड मध्येही तिने अनेक कामे केलेली आहेत.

See also  लग्नानंतर पहिल्यांदाच दिसली अभिनेत्री मौनी रॉय मुंबईत, गुलाबी रंगाचा दुपट्टा आणि शरारा मध्ये दिसत होती खूपच सुंदर

अनुष्काचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे; पण तिला तिच्या स्टेज किंवा ऑफिशियल नावाने ओळखले जाते. तिचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. प्रचंड लोकप्रिय अशी अभिनेत्री आहे. अनुष्का शेट्टी. अनुष्का ला बाहुबली मधील देवसेना या पात्रामुळे अफाट अशी देशभरात लोकप्रियता मिळाली होती. जी अजूनही आहे.

कधी आली या इंडस्ट्रीत ? अनुष्का शेट्टी ने 2005 मध्ये ‘सुपर’ चित्रपटातून पदार्पण केलेलं आहे. यानंतर पुढे मात्र तिने ‘लक्ष्यम’, ‘शौर्यम’ सारख्या अनेक सुपर हिट चित्रपटांमध्ये कामे केली. ‘अरुंधती’ या डार्क फँटसी चित्रपटात अनुष्काने दुहेरी भूमिका साकारली होती आणि त्यातील तिच्या अभिनयाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने तिने समीक्षकांची मनेही जिंकली होती.

वाचक मित्रांनो, तेलुगू चित्रपट सृष्टी व्यतिरिक्त तिने ‘सिंघम’, ‘वनम’, ‘रुद्रमादेवी’ सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे.. मात्र, एसएस राजामौली यांचा बाहुबली हा कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. कारण लोकांवर, चाहत्यांवर भुरळ घालण्यात यशस्वी ठरला होता.

See also  वयाच्या १६ व्या वर्षी अभिनेत्री प्रियांका चोप्राने कपाटात लपवलं होतं बॉयफ्रेंडला! मावशी आली आणि नंतर जे घडलं...

देवसेना साकारणाऱ्या अनुष्का शेट्टी चं लग्न हे प्रभास या प्रसिद्ध अभिनेत्याने थांबवलं होतं अस ही म्हंटलं जातं; काय झालं होतं सोबत काम करत असल्याने त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं होतं असं म्हंटलं जायचं. त्याच काळात अनुष्का चं लग्न जमलं होतं आणि ते बाहुबली प्रभास ने थांबवलं होतं. कारण बाहुबली हा खूप मोठा चित्रपट होता. आणि त्यावर सगळे आपापली कौटुंबिक सगळं काही सोडून काम करत होती. आणि अश्यात जर अनुष्का चं लग्न झालं तर ती चित्रपटावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. म्हणून.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment