अखेर बाहुबली सुपरस्टार प्रभासचं ठरलं लग्न, जाणून घ्या कोण आहे त्याची होणारी पत्नी…

आपलं, सिनमांच आणि आपल्या आवडत्या लाडक्या कलाकारांच नात काहीस अतुट असतं, आपल्याला त्यांच्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी ऐकायला, पहायला आणि वाचायलाही आवडतात. तर सध्या बात एका अशात खास सेलीब्रेटीच्या आयुष्यातली आहे. तो खास म्हणजे, दाक्षिणात्य अभिनेता प्रभास.

Major rumour killer regarding Prabhas%E2%80%99 marriage

प्रभासला खऱ्या अर्थानं मोठा सुपरस्टार बनवलं ते म्हणजे, बाहुबली या सिनेमाने. त्या अगोदरही त्याचे अनेक सिनेमे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खुप नावाजले जायचे, प्रसिद्ध व्हायचे. आज तमाम भारतात दाक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला झालेला आहे. प्रत्येक तरूण पिढीतला व्यक्ती नाही म्हटलं तरी एकदा का असेना दाक्षिणात्य सिनेमांच्या कलाकृतींचा आणि कलाकारांचा फॅन होऊन जातोच.

मागील काही काळापासून बाहुबली सिनेमानंतर अनुष्का शेट्टी आणि प्रभास दोघांच्या लग्नाची चर्चा फारच रंगली होती. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्याही गोष्टी समोर येत होत्या. परंतु आता प्रभासकडूनच उघडं झालं आहे की, तो एका विदेशी अर्थात एन आर आय मुलीसोबत लग्न करणार आहे.

READ  सलमानला त्याच्या कुटुंबापासून वेगळे करू इच्छित होती ऐश्वर्या, कारण ऐकून विश्वास बसणार नाही!

Anu

आणि यावरून समजून येत की, प्रभास आणि अनुष्का एकमेकांच्या आयुष्यात रिलेशनशीपमधे होते या केवळ अफवाच होत्या. सध्या सोशल मीडियावर अचानक चर्चा रंगली आणि मिडीयावरून ह्या बातम्या समजल्या की, प्रभास एका अमेरिकन बिझनेसमॅन असलेल्या व्यक्तीच्या मुलीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

या घ’ट’ने’नं’त’र स्वत: प्रभासनेच हि बातमी अगदी खरी असल्याची म्हटल्यामुळे आता प्रभासची पत्नी अनुष्का नसणार हे स्पष्ट झालं आहे. लग्न कधी करणार हा प्रश्न सलमान खान या अभिनेत्यानंतर सर्वाधिक वेळा प्रभासलाच विचारला गेला असावा.

prabhas 3

प्रभासच्या दाक्षिणात्य सिनेमांबात बोलायचं म्हटलं तर रिबेल, छत्रपती, बाहुबली, साहो, वर्षम, बिल्ला यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्याने आपली छाप रसिकप्रेक्षकांवर उमटवली. प्रभासचं शिक्षण हे हैद्राबाद येथे झालं. त्याच्या कारकिर्दीची सुरूवात एका नाटकापासून झाली, त्याच नावं होतं ईश्वर.

READ  बॉलीवूड मधील या प्रसिद्ध अभिनेत्रींनी केली आहे प्लास्टिक सर्जेरी, या अभिनेत्रीचा तर चेहराच बदलला आहे...

त्यानंतर आलेल्या वर्षम व पाठोपाठ आलेला छत्रपती यामधे छत्रपती या सिनेमाने प्रभास दाक्षिणात्य रसिकप्रेक्षकांशिवाय इतर राज्यातल्या भरपूर रसिकांच्या मनातही घर करून गेला. विशेष म्हणजे बाहुबली सारख्या चित्रपटातून त्याला घराघरात पोहचवणारे दिग्दर्शक राजामौली यांनीच छत्रपती हादेखील सिनेमा दिग्दर्शित केला होता.

Fresh buzz Prabhas marriage with daughter of Software Company Owner

बाहुबली या मोठ्या आणि भवदिव्य स्केलवर शुट झालेल्या सिनेमाकरता अभिनेता प्रभास याने प्रचंड मेहनत स्वत:ची बाॅडी बनवण्याकरता घेतली होती. त्याच्या रोजच्या डेली आयुष्यात जो काही त्याचा आहाराचा बाॅडी बनवण्यासाठीचा प्लॅन होता तो प्रचंड हवालदिल करून सोडणारा होता.

एक अभिनेता वा अभिनेत्री एखाद्या कलाकृतीसाठी जी काही मेहनत घेतो ती कधीकधी एकमेवाद्वितीय ठरते, यात काहीच शंका नाही. प्रभासचा बाहुबली नंतर साहोदेखील चांगल्यापैकी प्रसिद्ध झाला होता. सध्या प्रभासच्या अपकमिंग सिनेमांमधे राधे शाम, आदिपुरुष हे सिनेमे असणार आहेत.

READ  प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने खरेदी केले खूपच महागडे आलिशान घर, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल!

thumb

या सिनेमांकडून चाहत्यांना फार आशा लागलेल्या आहेत. अशातच चाहत्यांच्या मनावर थेट प्रभासच्या लग्नाची बातमी येऊन धकडनदेखील एकप्रकारे आनंदाची बात आहे. प्रभास थेट एका विदेशी मुलीसोबत लग्न करणार. आणि आता त्याच्या लग्नाची आतुरता प्रत्येकाला लागली आहे हे दिसून येत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment