बजरंगी भाईजान मधील मुन्नी सापडली संकटात, लोक म्हणत आहेत, “नको ते उद्योग करू नको, लहान आहेस…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुपरस्टार सलमान खान यांचे कित्येक सुपरङुपरहिट चित्रपट आले आहेत. ज्यांनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावले. यांपैकी एक चित्रपट “बजरंगी भाईजान” हा आपण तर पाहिलाच असेल. या चित्रपटात सलमान सोबत एका क्यूट लहानशा मूलीने काम केले. जी खूपच सुंदर व गोंडस दिसत होती. आपल्या सालस व अ’ल्ल’ड अभिनयाने तिने आपले खूप फॅन्स बनवले.

हर्षाली मल्होत्रा या मूलीने ती उत्कृष्ट भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिला खूप कमी ङायलॉग्ज मिळाले असले तरीही तिच्या त्या नटखट बोलण्याने सर्वांनीच तिचे बरेचसे कौतुक केले. या सिनेमात जेव्हा मुन्नीने काम केले, तेव्हा ती फक्त सात वर्षांची होती. पण आता ती खूप मोठी झाली आहे. त्याचसोबत ती भन्नाट ग्लॅ’म’रस व बो’ल्ड दिसू लागली आहे.

आपल्या या अफलातुन लुकमुळे हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावर प्रचंड धूमाकूळ घालते. आपल्या सोशल मीडियावर ती नेहमीच एक्टिव राहते. त्यामुळे ती स्वतःचे फोटोज् आणि व्हिडिओज नेहमी शेयर करते. हे देखील तितकंच खरं आहे की, हर्षालीच्या व्हिडिओजला चाहत्यांची प्रचंड प्रमाणात पसंती मिळते. परंतु हल्ली तिचा एक वायरल होत असलेला व्हिडीओ पाहून लोक प्रचंड प्रमाणात बावरले आहेत. त्यामुळेच लोकांनी तर तिला ट्रोल करणे, देखील सुरू केले आहे.

See also  आपली पत्नी आणि मुले सोडून तिसऱ्याच अफेअरमध्ये अडकलेत हे प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार, या अभिनेत्रीने तर...

कारण तुम्हांला ठाऊक आहे का, या व्हिडिओ मध्ये हर्षाली आपल्या काल्पनिक बॉयफ्रेंड सोबत बोलताना दिसत आहे. बहुतांश लोकांना तिचा हा व्हिडीओ आवडला. तर काही लोकांनी तिला तिच्या वयाची आठवण करून दिली. तुझे वय काय आहे? असा प्रश्न एका युजरने तिला केला आहे. तर एकाने अभ्यासात नीट लक्ष घाल, एवढ्या लवकर बॉयफ्रेंडच्या नादी लागू नको, असा बहुमूल्य सल्ला दिला.

Capturess 0

आपल्याला अशाप्रकारे चक्क ट्रोल करत असल्याने हर्षाली मल्होत्रा हिने सुद्धा अगदी सणसणीत उत्तर दिले आहे. ती म्हणते की,”अरे हा व्हिडीओ तर मी असाच केला आहे. तुम्ही तर लगेच सिरियसली घेतले. मी तर एक मज्जा म्हणून हा व्हिडीओ केला आहे.” असे ती म्हणाली.

See also  "अभिनेत्रींना ड्र'ग्ज देऊन त्यांचे व्हिडिओज काढले जात..." या अभिनेत्रीने राज कुंद्राचे सगळे रॅकेट उघड केले

बजरंगी भाईजान या चित्रपटातील मुन्नीच्या अप्रतिम भूमिकेमुळे हर्षालीला जबरदस्त लोकप्रियता मिळाली होती. इतकंच नव्हे तर या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता. या चित्रपटात काम करण्यासाठी हर्षाली मल्होत्रा हिने तब्बल दोन- तीन लाख रुपये घेतले होते.

अगोदर तर बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मुन्नी म्हणजेच हर्षाली खूप रडायची. आपल्या सल्लूमियाँचा एखादा फायटिंग सीन किंवा मग एखादा इमोशनल सीन पाहून ती रडत बसायची. एवढचं नव्हे तर सलमान खान सोबत बोलताना सुद्धा ती खूप लाजायची. पण त्यानंतर त्या दोघांमध्येही चांगली घट्ट मैत्री झाली. बालकलाकार हर्षाली मल्होत्रा हिने बजरंगी भाईजान या चित्रपटानंतर कुबूल है, लौट आओ तृषा आणि सावधान इंडिया या टेलिव्हिजन वरील मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

See also  कोट्यवधीश रजनीकांत यांना भिकारी समजून एका महिलेने हातात ठेवले 10 रुपये, पहा नंतर काय घडले...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment