‘बालिकावधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषाच्या मृ’त्यूनंतर ५ वर्षांनी तिच्या एक्स-बॉयफ्रेंडने केला ध’क्कादायक खुलासा, ऐकून थक्क व्हाल!
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांची अ’फे’अ’र’स् आपण ऐकली आहेत. ती काही सक्सेस होतात तर काही फे’ल होतात. अशीच एक फेमस लवस्टोरी कलर्स वाहिनीवरील “बालिकावधु” या सीरियल मधील मुख्य भूमिका करणारी प्रत्युषा बॅनर्जी हिची देखील होती.
तिने 2016 मध्ये सु’सा’ईङ केले होते. 24 वर्षांच्या प्रत्युषाने एवढे मोठे पाऊल का बरं उचलले असावे? या प्रश्नाने सर्वांना है’रा’ण केले होते. मात्र तिने आपला बॉयफ्रेंड राहुल राज सिंह यांच्यामुळे सु’सा’ई’ङ केले असल्याचे म्हटले जाते.
परंतु आता प्रत्युषाच्या मृ’त्यु’नं’त’र तिच्या एक्स बॉयफ्रेंडने खूप ध’क्का’दा’य’क खु’ला’सा केला आहे. त्याने हल्लीच एका मुलाखतीतून आपल्या आयुष्यातील काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. प्रत्युषाच्या मृ’त्यू’मु’ळे त्याच्या जीवनावर कसे परिणाम उमटले, हे त्याने सांगितले आहे.
जसे की आपल्याला ठाऊकच आहे की, प्रत्युषाच्या मृ’त्यू’सा’ठी राहुल राज याला बहुतेक जणांनी दो’षी ठरविले होते. त्याशिवाय त्याच्यावर एक आ’रो’प सुद्धा करण्यात आला होता. या मामल्यात त्याला बॉ’म्बे हा’य’को’र्टा’ने तीन महिन्यांनंतर ज’मा’न’त दिली होती.
आपल्या मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की, त्या काळात झालेल्या नु’क’सा’ना’मु’ळे त्याने स्वतःला खूप सावरण्याचा प्रयत्न केला होता आणि चांगल्या आठवणींसोबत आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न केला.
त्याच्या लग्नाला 2 वर्षे पूर्ण झाली होती. तरीही त्याला सेटल होण्यासाठी बराच कालावधी लागला. राहुलने सांगितले की, आई- वडिलांनी आणि पत्नीने त्याला वा’ई’ट काळात खूप सपोर्ट केला. त्याला आपल्या फॅमिलीला नेहमी खुश पाहायचे होते. त्याची पत्नी सलोनी हिने त्याला प्रत्येक परिस्थितीत साथ दिली आहे.
प्रत्युषा बॅनर्जी बद्दल सांगताना त्याने म्हटले की, तिचे आयुष्य एखाद्या टेलिव्हिजन सीरियल प्रमाणे होते. तो अजूनही एक सुखी आनंदी आयुष्य जगण्यासाठी खूप क’स’र’त करत आहे.
याआधी विकास गुप्ता आणि काम्या पंजाबी यांनी त्याच्यावर आ’रो’प लावला होता की प्रत्युषाने प’ब्लि’क ङो’मे’न मध्ये शा’री’रि’क छ’ळ केल्याचा आ’रो’प केला होता. राहुलने म्हटले की, त्या दोघांनीही स्वतःच्या स्वा’र्था’सा’ठी माझ्यावर आ’रो’प केले होते. त्यांच्या या खो’टे’प’णा’सा’ठी त्यांना जरूर शि’क्षा मिळेल.
तुम्हांला माहित आहे, खरं तर प्रत्युषा ही मुंबईतील चकाचौंध आयुष्याला खूप वै’ता’ग’ली होती. आपल्या घरी परतण्याची तिची इच्छा होती. प्रत्युषाने आपल्या सु’सा’ई’ङ’च्या तीन दिवस अगोदर 28 मार्च 2016 ला आपल्या आईला फोनवर विचारले होते की, मी सीरियल सोडून परत येऊ का?
तर तिची आई म्हणाली होती की, तू माझी मुलगी आहेस, मी तुला आयुष्यभर सांभाळेल. तर तिच्या काकांनी सांगितले होते की, प्रत्युषा तीन महिन्यांपासून खूप टे’न्श’न’म’ध्ये होती. पण राहुलने तिला जमशेदपुरला जाण्यास मनाई केली होती. तसेच ती आपल्या कोणत्याही नातेवाईकांना मुंबईत बोलावणार नाही, अशी ध’म’की सुद्धा दिली होती. इतकंच नव्हे तर त्याने तिचे क्रेडिट व एटीएम कार्ड देखील तिच्याकडून काढून घेतले होते.
प्रत्युषा ही छोट्या पडद्यावरील एक अत्यंत फेमस चेहरा होती. तिने बालिकावधु मध्ये आनंदीची भूमिका केली होती. छोट्या आनंदीच्या रोलमध्ये तिने सर्व प्रेक्षकांना आपले वे’ङ लावले होते. प्रत्युषा बॅनर्जी ने 1 एप्रिल 2016 मध्ये आपल्या प्लॅट मध्ये फा’शी लावून घेतली. तिला विसरणे, हे तिच्या चाहत्यांसाठी खूप क’ठी’ण होऊन बसले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.