बीसीसीआय विराटच्या जागी रोहित शर्माला बनवणार वनडे कर्णधार, कोहली देणार या दिवशी राजीनामा!!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या इंडिया व न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारताने एकतर्फी शैलीत जिंकले आहे. कोहलीच्या म्हणण्यानुसार, त्याने त्या सामन्यात शानदार पुनरागमन सुद्धा केले आहे. परंतु सध्या कोहली हा एकदिवसीय कर्णधार पदांच्या बातम्यांचा विषय राहिला आहे. काही दिवसांपूर्वीच संपलेल्या टी-20 विश्वचषकापासून विराटने त्याच्या टी- 20 फॉरमॅट च्या कर्णधारपदावरून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे ती जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर आली आहे. परंतु बातमीनुसार असे मानले जात आहे की, जेव्हा पासून विराटने टी- 20 चे कर्णधारपद सोडले आहे. तेव्हापासून त्याचे वनङे कर्णधारपद अडचणीत आले आहे.

त्याचबरोबर कोहली लवकरच एकदिवसीय कर्णधारपदाचा राजीनामा देऊ शकतो, असे वृत्त आहे. परंतु विराटने आधीच वनडे मध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळणार असल्याचे सांगितले आहे. तसेच भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हा एकदिवसीय आणि टी- 20 फॉरमॅटचे कर्णधारपद रोहित शर्माकङे देऊ इच्छित असल्याची शक्यता दर्शवली जात आहे.

See also  नेटफ्लिक्सलाही आवडली आंबट-गोड 'मुरांबा'ची चव

त्याने न्यूझीलंड विरूद्धच्या टी- 20 मध्ये संघाचे कर्णधारपद तर सांभाळले होते, त्याचसोबत मालिकाही जिंकली. परंतु आता, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिका संपली आहे. तर आता भारताला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जायचे आहे. त्यासोबतच भारताच्या वनडे संघाची घोषणा व कर्णधार विराट कोहलीचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

त्याचवेळी बीसीसीआयच्या कित्येक मोठ्या अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की, रोहित शर्माकङे 2023 च्या विश्वचषकासाठी संघाचे नेतृत्व करण्यासाठी आणि त्याची तयारी करण्यासाठी अजूनतरी बराच कालावधी आहे. त्यामुळे त्यांना तयारी करायला वेळ मिळेल. बीसीसीआयच्या भक्कम सूत्रांनी पीटीआयला अशी माहिती दिली आहे की, यावेळी विराट त्याचे एकदिवसीय कर्णधारपद याप्रकारे करेल, हे सांगणे थोडे कठीण आहे. मात्र यावर्षी वनडे ची संख्या काही जास्त नाही.

See also  विराट-अनुष्काच्या मूलीला मिळाली अत्याचाराची ध'मकी, पाहा नेमकं काय घडलं...

यावर्षीच्या खेळाचा निर्णय थोङा उशीरा ने घेण्यात येऊ शकतो. कारण जो निर्णय घेण्यात येईल, तो संघाचा विचार करूनच घेण्यात येईल. त्यामुळे कोणताही निर्णय येण्यापूर्वी वाट पाहणे, हेच योग्य ठरेल. रोहितने मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये तब्बल पाच वेळा चॅम्पियन बनवले आहे. या स्पर्धेतील तो सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याचप्रमाणे विराट कोहलीला आरसीबीने एकदाही चॅम्पियन बनवले नाही. आयपीएल शिवाय हिटमॅनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. आतापर्यंत त्याने 80 टक्के सामने जिंकले आहेत. रोहितने 29 सामन्यांत टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  ख्रिसमसच्या मुहूर्तावर हार्दिक पांड्याने दिली गुडन्युज, पत्नी सोबत फोटो शेअर करून सांगितली त्याने ही गोड बातमी
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment