दानधर्म करताना या गोष्टी चुकूनही करू नका दान, अन्यथा तुमच्यावरच येईल दा’रिद्रय.
हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे दानधर्म केल्याने पुण्य आपल्या पदरात प’ड’ते तसेच एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केल्याचे समाधानही मिळते. लक्ष्मी देवींना प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक पूजाअर्चा करतो. कारण श्रीलक्ष्मी देवी या श्रीविष्णु देवांच्या अर्धांगिनी आहेत. तसेच त्यांना सुख- समृद्धी, धन- संपत्ती, शांती व समाधान यांची देवी मानतात.
सणासुदीला आपण घरात कुबेरांची, लक्ष्मी मातेची व गणपतीची सत्यनारायण पूजा करतो. ज्यामुळे आपण सर्व देवी- देवतांना प्रसन्न करतो. कारण लक्ष्मी माता ज्या भक्तांवर खुश असते, त्यांच्या आयुष्यातील व घरातील दा’रिद्र्य, दु’र्ब’ल’ता व अ’सं’तु’ष्ट’ता यांचा ग्रा’स होतो. स्वच्छता व सुव्यवस्थेच्या स्वभावालाच “श्री” असे म्हणतात.
मित्रांनो जगभरात न जाणे, कित्येक लोकांना सा’फ’स’फा’ई व स्वच्छतेची भ’यं’क’र आवङ असते. सा’फ’स’फाईच्या ना’दा’त आपण घरातील जुन्या व टा’का’ऊ वस्तू या गरजू लोकांना दान करतो. परंतु शा’स्त्रात सांगितल्याप्रमाणे दानधर्म करताना काही विशेष गोष्टींची ख’ब’र’दा’री आ’वर्जून घ्यावी.
असे न केल्यास व चु’कीच्या वस्तू दानधर्मात दिल्यास आपल्याला खूप मोठ्या सं’क’टां’ना तों’ड द्यावे लागते. तुमचे सर्व ऐश्वर्य चु’ट’की’सरशी जाऊ शकते व आपण आयुष्यात पूर्णपणे ब’र’बा’द देखील होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या गोष्टींचे दान करू नये, हे आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.
या गोष्टी चु’कू’न’ही मु’ळीच दान करू नये.
1) फुलझाडू : तुमच्या घरात साफसफाईच्या कामासाठी फुलझाडूचा वापर केला जात असेल, तर तुम्ही या फुलझाडूचे चु’कू’नही दान करू नका. असे केल्यास घरातील सुख- शांतीचा लो’प होतो.
झाडू ही लक्ष्मीमातेचे रूप आहे. त्यामुळे आपण आपल्या घरातील झाडू दुसऱ्यांना दान केली, तर आपल्या घरातील लक्ष्मी ही दुसऱ्याच्या घरी जाते. जे अ’त्यं’त धो’का’दा’य’क आहे.
तुमच्याकडून चु’कू’न’ही फुलझाडू दान झाली तर तुमच्या घरात दा’रि’द्र्य येण्याची शक्यता आहे. तसेच घरात क्ले’श देखील नि’र्मा’ण होतो. यासाठी दानधर्म करताना का’ळ’जी’पू’र्व’क गरजूंना मदत करावी.
2) जुने व फा’ट’ले’ले कपडे : बहुतेक लोक आपल्या घरातील जुने व फा’ट’ले’ले कपडे फेकून देण्याऐवजी ते गरजू व्यक्तींना दान करतात. परंतु असे चुकूनही झाले तर तुमच्या घरातील लक्ष्मी मातेचा वास हा कायमचा निघून जाण्याची शक्यता आहे.
यासाठी तुम्हांला जर कोणत्या गरजू व्यक्तीला कपडे दान करायचे असतील तर जुने अथवा फा’ट’के कपडे देण्याऐवजी नवीन कपडे दान करा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.