बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षा 10 पटीने सुंदर आहेत या भोजपुरी अभिनेत्री, या अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून तुम्ही देखील घायाळ व्हाल!

भोजपुरी फिल्म आणि भोजपुरी गाण्यांनी या दिवसात चाहत्यांना खूपच वेड लावले आहे. या इंडस्ट्रीच्या चित्रपटांनी बॉलिवूडशी स्पर्धा करण्यासाठी कसर सोडली नाही. त्याचवेळी या इंडस्ट्रीच्या अभिनेत्री चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.

या कारणास्तव, या चित्रपटां इंडस्ट्रीचे फॅन फॉलोइंग देखील निरंतर वाढत आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भोजपुरी इंडस्ट्रीच्या अभिनेत्री आता आपल्या ग्लॅ-म-र-स परफॉर्मन्सद्वारे बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींशी स्पर्धा करत आहेत. तर आज आम्ही तुम्हाला अशा भोजपुरी अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत ज्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि ती आपल्या आकर्षक आणि मनमोहक स्टाईलने बॉलिवूड अभिनेत्रींनाही स्पर्धा देत आहे.

संभावना सेठ: संभावना सेठ तिच्या आ-य-ट-म नंबर आणि डान्समुळे नेहमी चर्चेत असते. संभावना सेठने जवळपास 20 भोजपुरी चित्रपटांत चमकदार अभिनय केला आहे आणि अनेक रियेलिटी शोजचा भाग बनली आहे. भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये संभावना सेठचे नाव आहे. ती खूपच सुंदर दिसते.

राणी चटर्जी: या इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली राणी चटर्जीही सौंदर्याच्या बाबतीतही कमी नाही. राणी केवळ तिच्या चमकदार अभिनयामुळेच नाही तर तिच्या सौंदर्याने देखील चर्चेत असते. राणी खूपच सुंदर दिसते हे आपल्याला वरील फोटो पाहून समजले असेलच.

आम्रपाली दुबे: आम्रपाली दुबे ही भोजपुरी इंडस्ट्रीतील एक अभिनेत्री आहे जिने इंडस्ट्रीतील जवळपास प्रत्येक सुपरस्टारबरोबर काम केले आहे. दिनेश लाल यादव निरहुआ ते खेसारीलाल यादव या प्रत्येक मोठ्या अभिनेत्याबरोबर काम केले आहे. ती दिसायला खूपच सुंदर आहे हे आपल्याला तिचे फोटो पाहून कळलेच असेल.

मोनालिसा: मोनालिसा बद्दल काय बोलावं, शब्दच कमी पडत आहेत. भोजपुरी चित्रपटांपासून ते टीव्ही जगतापर्यंत आपल्या आकर्षक लूकमुळे मोनालिसाने बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्री मध्ये खूपच नाव कमवले आहे. मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिस्बास आहे. भोजपुरी जगतात मोनालिसा ‘आ-इ-ट-म क्वीन’ नावाने प्रसिद्ध आहे.

अक्षरा सिंह: अक्षरा सिंग ही भोजपुरी फिल्म इंडस्ट्री मधील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. अक्षराने आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये आ-य-ट-म सॉंग केले आहेत. याशिवाय ती तिच्या अभिनय आणि गाण्यामुळेही चर्चेत असते. ती नेहमी तिचे फोटो इंस्टाग्राम वर शेअर करत असते.

काजल राघवानी: काजल राघवानी भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव यांच्यासह अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिच्या चमकदार अभिनयाशिवाय ती आपल्या आकर्षक सौंदर्याने देखील लोकांच्या मनावर राज्य करते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment