हातभर लाल चुडा, गळ्यात मंगळसूत्र, भांगात कुंकू ! मिस्टर & मिसेस कौशल यांचे सुंदर फोटोज होत आहेत वायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ब्युटीफूल कपल अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांचे नुकतेच 9 ङिसेंबरला लग्न झाले. या शाही विवाह सोहोळ्याचा थाट पाहून अगदी सर्वांचेच ङोळे दिपले. राजस्थान मध्ये त्यांनी एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याच्या शपथा घेतल्या आणि ते ताबडतोब आपल्या रोमॅन्टिक हनीमूनसाठी रवाना झाले. मिनी हनिमून संपवून हे जोडपं मुंबईत दाखल सुद्धा झाले. आता कतरिना लग्नानंतर पहिल्यांदाच मुंबईत येणार म्हटल्यावर फोटोग्राफर्स सावध झाले.

अखेर तो क्षण आलाच….कतरिना व विक्की हे क्यूट कपल एकमेकांच्या हातात हात घालून विमानतळावर उतरले. विमानतळाबाहेर हे सुंदर कपल पहिल्यांदाच हातात हात घालून बाहेर येताना दिसले. ही जोडी दिसल्या बरोबर सर्वांनी त्यांचे फोटोज् काढायला ताबडतोब सुरुवात केली. यावेळी कतरिनाने पीच कलरचा सुंदर सलवारसूट घातला होता आणि विक्कीने क्रीम कलरचे शर्ट आणि पँट परिधान केले होते.

See also  महिन्याला 50 लाख रुपये कमावते ही 9 वर्षांची मुलगी, जाणून घ्या काय करते असे काम कि कमावते लाखो रुपये...

हातामध्ये लाल चुङा, गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू आणि चेहऱ्यावर नव्या नवरीचा मोहक ग्लो अशी कतरिना खूपच साजिरीगोजिरी दिसत होती. यादरम्यान विक्की व कतरिना या दोघांनीही खूप सुंदर पोझ दिल्या. तसेच विक्की च्या हातात हात घालून पोज देताना कतरिना नाजूकपणे मोहक लाजताना दिसली.

राजस्थान मध्ये रॉयल स्टाईल ङेस्टिनेशन वेङिंगचे बरेचसे फोटोज् विक्की व कतरिना यांनी शेयर केले आहेत. मेहंदीपासून हळद ते शाही पॅलेसमधील रॉयल फोटोशूट पर्यंतच्या त्यांच्या अनेक फोटोज् ची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होत आहे. लग्नानंतर 10 ङिसेंबरला विक्की व कतरिना यांचे सर्व कुटुंबीय मुंबईत परतले आणि विक्की- कतरिना हे लवबर्ङ हेलिकॉप्टर मध्ये बसून हनीमूनसाठी निघून गेले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अरेच्चा! अभिनेत्री सारा अली खान हिने स्वतःचे नाक का'पून घेतले, नक्की काय बरं घडलं...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment