या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींनी मोठे पुरस्कार जिंकून संपूर्ण जगात देशाचे नाव मोठे केले आहे, या अभिनेत्रीने तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

कोणतंही करियर सुरू करायचं असेल तर त्याला योग्य पध्दतीने शिकलं पाहिजे. त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे. मनोरंजन क्षेत्रात जर आपल्या कामाचा ठसा प्रामाणिक पणे उतरायचा असेल जी जबाबदारी किती खरी उतरते हेही पाहणं गरजेचं. त्याचसोबत कोणतीही स्पर्धा जिंकावी लागतेच. म्हणजे की इथून मागचा काळ अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा जिंकून दाखवावीच लागते. ज्यामुळे स्थान आणि कामाची ओळख ही वाढतच जाते. आज आम्ही आपल्याला अश्या अनेक प्रसिध्द अभिनेत्री बद्दल महिती मिळणार आहे.

बॉलिवूडमध्ये बऱ्याच सुंदर अभिनेत्री आहेत. ज्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी मॉडेलिंगमध्ये अनेक अवार्ड जिंकले आहेत. आजही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींची नावे सांगणार आहोत. ज्यांनी मिस इंडिया, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स ही पदवी जिंकून संपूर्ण जगात देशाचे नाव मोठे केले आहे.

See also  बाहुबली मधील अभिनेत्री अनुष्का शेट्टी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्या अगोदर करत होती हे काम, ऐकून विश्वास बसणार नाही...

zeenat aman birthday 1574141112

70 च्या दशकातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री झीनत अमान ही दक्षिण आशियातील पहिली अभिनेत्री होती जी मिस आशिया पॅसिफिक बनली. झीनतने बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटात ठळक भूमिका केल्या आहेत. पण सत्यम शिवम सुंदरम हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.

Lara Dutta

या यादीमध्ये अभिनेत्री लारा दत्ताचाही समावेश आहे. सन 2000 मध्ये तिने मिस युनिव्हर्सचे विजेतेपद जिंकले. बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने टेनिसपटू महेश भूपतीशी लग्न केले.

freepressjournal%2Fimport%2F2018%2F08%2Fsushmita

अभिनेत्री सुष्मिता सेन बॉलिवूडमध्ये तिच्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखली जाते. 1994 मध्ये तिने मिस युनिव्हर्सचे विजेतेपद जिंकले. बर्‍याच वर्षानंतर तिने आर्या या वेब सीरिजमधून अभिनयात धमाकेदार पुनरागमन केलं. याचा सीझन 2 लवकरच येणार आहे. सुष्मिताने अजून लग्न केलं नाही. मात्र, तिने दोन मुलींना दत्तक घेतले आहे.

See also  या अभिनेत्रीच्या बाथरूममध्ये सापडले होते तब्बल एवढे लाख रुपये, पैश्यासाठी अभिनेत्रीने केले होते असे काही कि...

Neha.jpeg?k3iYf

क’या’म’त या चित्रपटात अजय देवगणसोबत दिसलेली सुंदर अभिनेत्री नेहा धूपियानेही बॉलिवूडमध्ये बरीच ओळख मिळविली आहे. 2002 साली ती मिस इंडिया बनली. नेहाने ज्युली, सिंग इज किंग, चूप चूप के, अश्या चित्रपटांतही उत्तम काम केले आहे. त्यांच्या अभिनायचे आजही लाख कोटी चाहते आहेत. जे सोशल ममनमकोळ्या संवाद साधतात.

940515 missword2000 priyankachopra mainimage

बॉलिवूडची देसी गर्ल आणि हॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने ओळख बनवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सन 2000 मध्ये मिस वर्ल्ड बनली. सध्या ती तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

तर असं आहे ते एकंदरीत माहिती. अश्या जास्तीचे उदाहरण द्यायचे म्हटलं तर अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांनी आपल्या आयुष्यातील छान सुरुवात केलेली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment