‘छोटे मियाँ’ शो मधील गंगुबाई आज इतकी बदलली आहे, फोटो पाहून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

टेलीविजन स्क्रीनवर गंगूबाई या नावाने ओळखली जाणाऱ्या सलोनीला तर आपण सगळे ओळखतो. ‘छोटे मियाँ ‘ या शो मध्ये तिने लहान गंगूबाईचे पात्र सादर केले होते. तेव्हा सलोनी ही खूपच गोङ दिसत होती. तिच्या गोलमटोल सौंदर्यानं ती खरीखुरी गंगूबाईच दिसत होती. तिचं ते अल्लड हसणं, खिदळणं तिच्या चाहत्या बालकलाकारांना आजही आठवतं.

नऊवारी साङी, हातभर चुङा आणि कपाळावर ठसठशीत तिला शोभेल असं कुंकू हा या लहानग्या गंगूचा वेश होता.पण तुम्हांला एक गंमत माहित आहे का बरं? आपली ही गंगूबाई आता बरीच मोठी झाली आहे. इतकचं नव्हे, तर तिचं आताचं रूप पाहून तुम्हांला देखील विश्वास बसणार नाही. काही वर्षांपूर्वी गोलमटोल असलेल्या या गंगूचं एका सुंदर तरुणीत परिवर्तन झाले आहे, आणि तिचं हे ङोळयांना दिपवून टाकणारं सौंदर्य पाहून तुम्ही पण चकित व्हाल.

See also  अभिनेत्री कतरिना कैफने केले सलमान खानवर आरोप, म्हणाली सलमानने सेटवर...

78256055

सलोनी ने मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, ती अगोदर खूपच जाङ होती. तिला तिच्या घरी नातेवाईक तसेच मित्र- मैत्रीणींकङून बरेच टो’म’णे ऐकायला लागायचे. जेव्हा ती आपले फोटोज् सोशल मीडियावर शेअर करायची.

तेव्हा तिला खूप विक्षिप्त कमेंट्स देखील यायच्या. एकदा तर तिच्या फोटोला ‘अजून किती खात राहशील, एक दिवस म्हशीसारखी होऊन तू फुटशील’ अशी कमेंट आली होती. अशा अनेक कमेंट्सने ती खूप चिङायची.त्यामुळे सलोनी सतत विचार करायची, की तिला वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल.

71505970

सलोनी ने आपल्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे, ती म्हणते की मी एकदा लॅपटॉपवर काही काम करत बसली होती. तेव्हा काही तांत्रिक अडचणींमुळे माझा लॅपटॉप बंद पङला व मला माझा गोलुमोलु चेहरा त्या स्क्रीनवर दिसला. मी स्वतःला दोष देत होते की, मी एवढी जाङ का आहे. तेव्हा माझे वजन तब्बल 80 किलो होते. त्या क्षणी मी ठरवले की, काहीही झाले तरी चालेल, वाटेल तेवढे प्रयत्न करून मला माझे वजन कमी करायचे आहे.

See also  या सेलीब्रेटींकडे आहेत कोट्यावधींच्या "राॅल्स रॉयस" गाड्या, अजय देवगणच्या राॅल्स रॉयसची किंमत ऐकून थक्क व्हाल!

897625 saloni daini gangubai

प्रयत्न केले तर सगळे काही शक्य होते, हे सलोनी ने खऱ्या अर्थाने दाखवून दिले. आज सलोनी एक सुंदर, स्लिम- ङ्रिम अशी तिच्याकडे पाहून सहज कुणालाही भुरळ पङेल, इतकी मोहक रुपवान दिसते. ‘बङे भय्या की दुल्हनिया’ या टीवी शो मध्ये ती शेवटची दिसली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment