आई होण्याआधी अभिनेत्री अनुष्काने विराटला घातली होती ही अट, ऐकून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

क्रिकेट आणि बॉलिवूड हे एक वेगळंच नात्याचं र’सा’य’न आहे. म्हणजे आजपर्यंत अनेक उदाहरणे असे घेता येतील की या क्षेत्रातील आहेत. जे मैत्री, प्रेम आणि लग्नाच्या वाटेवरून गेले आहेत.

anushka sharma1 6917932 m

त्यांच्या आदर्श घेऊन इतर ही जात आहेत. विराट ( virat kohli ) आणि अनुष्का ( anushka sharma ) हे त्यातील अत्यंत लोकप्रिय जोडी. तर आता आपण म्हणाल की त्यांचं काय मधीच तर सध्या यांच्या बाबत एक गोष्ट व्हायरल होत आहे.

ती म्हणजे की अनुष्का ने आई होण्याआधी विराट कडे एक अट घातली होती. झाले ना आपण आश्चर्य चकित. चला मग सविस्तर जाणून घेऊ हे प्र’करण.

See also  अमिताभ बच्चन यांची रोल्स रॉयस फैंटम कार वाहतूक पो'लिसांनी केली जप्त, या कारचा ड्रायव्हर होता सलमान खान...

uuqcjnf virat kohli anushka sharma

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच चर्चेत असते. अनुष्का शर्माने चित्रपटातून ब्रे’क घेतला असला तरी ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे ती बऱ्याचदा फोटो शेअर करत असते आणि चर्चेत येत असते. अनुष्का शर्माने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्न केले.

दोघांची के’मि’स्ट्री चाहत्यांना खूप भावते. यावर्षी अनुष्का आणि विराटने एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव वामिका ठेवले आहे. मात्र आई होण्याआधी अनुष्काने विराटसमोर एक अट ठेवली.

Anushka Sharma Anushka Virat Kohli sister 1200

अनुष्का शर्माने सांगितले होते की, त्यांच्या मुलांचा सांभाळ एका सामान्य मुलांप्रमाणे झाला पाहिजे. त्यांच्या कामाचा कोणताही परिणाम मुलांच्या जीवनावर झाला नाही पाहिजे, याकडे त्यांचे जास्त लक्ष असायले हवे. ठरवल्याप्रमाणेच विराट आणि अनुष्का मुलगी वामिकाचा सांभाळ करत आहेत. विराटने देखील त्यांच्या मुलांबद्दल एक महत्त्वाची गोष्ट शेअर केली.

See also  सलमान खानच्या फिटनेसचे रहस्य आहे हा खास डाएट, एक दिवसाचे डाएट पदार्थ व त्यांची किंमत जाणून हैराण व्हाल!

विराट कोहलीने म्हणाला, ‘गेल्या काही वर्षांमध्ये अनुष्कासोबत असल्यामुळे माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. माझे स्वतःचे जीवन आहे. माझी फॅमिली आहे. माझ्या मुलांसोबत वेळ व्यतीत करण्याचा मला पूर्ण हक्क आहे.

virat anushka crictoday

मी माझ्या करियर आणि कामाच्या गोष्टी कधीच घरी शेअर करत नाही. माझे पुरस्कार देखील घरात नसतील कारण जेव्हा मुले मोठी होतील तेव्हा त्यांना असे नको वाटायला की ते एका सेलिब्रिटींच्या घरातील आहेत, असे विराटने सांगितले.

विराट चं म्हणणं एकदम बरोबर आहे. कारण त्याला त्याचं कुटुंब आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मध्ये तो जगू शकतो. समतोल राखण्यासाठी हे सगळं खूप गरजेचं असतं. तर ही विराट आणि अनुष्का बाबत व्हायरल होणारी गोष्ट. बाकी दोघांना पुढील यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून स्टार शुभेच्छा.

See also  हे कलाकार एका एपिसोडसाठी घेतात तब्बल इतकी फीस, रक्कम ऐकून डोळे पांढरे होतील!

anushkasharma viratkohli hd

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment