दररोज सकाळी फक्त 1 बदाम खाण्याचे हे जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?
सुकामेव्यातील बदाम जगभर प्रसिद्ध आहेत. स्मरणशक्ती वाढवणे ह्या पलीकडे देखील रोज बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत.
ह्यात चांगले फॅ’ट, अँ’टी-ऑ’क्सि’डं’ट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असल्याने हे पौष्टिक असतात. मुठभर बदाममध्ये 161 कॅलरीज आणि 2.5 ग्रॅम का’र्बो’हा’य’ड्रे’ट असते. पण हे लक्षात घेतले पाहिजे की आपले शरीर सर्वच गोष्टी पचवू शकत नाही त्यामुळे ह्यातील 10-15% कॅलरीज आपले शरीर स्विकारत नाही.
बदामांमध्ये अँ’टि’ऑ’क्सि’डं’ट्स जास्त प्रमाणात असतात. हे आपल्या पेशींना ऑ’क्सि’डे’टि’व्ह नु’क’सा’नामुळे होणाऱ्या वृ’द्ध’त्व किंवा कॅ’न्स’र सारख्या रो’गा’चा धो’का कमी करण्यात मदत करतात.
बदाम हे व्हिटॅमिन ईचे सर्वोत्तम स्त्रोत मानले जातात. व्हिटॅमिन ई मुळे हृ-द-य रोग, क-र्क-रो-ग आणि अ’ल्झा’य’म’र सारखे आजार कमी करण्यास मदत होते.
ह्यासोबतच बदामांमध्ये मॅ’ग्ने’शि’य’म भरपूर प्रमाणात असते, बर्याच लोकांना हे पुरेसे मिळत नाही. पण मॅ’ग्ने’शि’य’मचे सेवन मे’टा’बॉ’लिक सिं’ड्रो’म आणि टाइप 2 मधुमेहासाठी फायदेशीर ठरू शकते. शिवाय मॅ’ग्ने’शि’य’मची कमतरता उच्च र’क्त’दा’बा’चे कारण होऊ शकते. त्यामुळे बदामाचे सेवन र’क्त’दा’ब नियंत्रित करण्यातदेखील मदत करू शकतात.
दररोज बदाम खाल्ल्यास वाईट ए’ल’डी’ए’ल को’ले’स्ट्रॉ’ल कमी होऊ शकते आणि संभाव्यतः हृ’द’य’रो’गा’चा धो’का कमी होतो.
बदामात का’र्बचे प्रमाण कमी असले तरी त्यामध्ये प्रोटिन्स आणि फायबर जास्त असतात. अभ्यास असे दर्शवितो की बदाम खाल्याने पोट भरल्याची भावना वाढते आणि कमी कॅलरी खाण्यास मदत होते.
जरी बदामांमध्ये कॅलरीज जास्त असल्या तरी ते खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होत नाही. उलट काही अभ्यास असे सुचवतात की बदाम वजन कमी करू शकतात.
टीप : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित आहे, त्यामुळे त्यातील मतांशी ‘starmarathi.xyz’ चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्ला-मसलत करणे आवश्यक आहे
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.