इलायची युक्त चहा पिण्याचे हे जबरदस्त फायदे ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल!

“एक कप प्याला; सुंदर दिवस होई निराळा” काय मग मित्रांनो तुम्ही देखील आहात का हो, ‘च’हा’प्रे’मी’. चहा म्हणजे जणू काही अमृत, चहा म्हणजे जणु काही जीवनाचे सार, चहा म्हणजे सारं आयुष्यच जणू. आयुष्यात काही मिळो वा न मिळो, पण दररोज सकाळी नित्यनेमाने एक कप फक्कड कडक चहाचा मिळालाच पाहिजे. मग काय दिवस अगदी आपल्या मनाजोगता गेलाच म्हणून समजा हो.

चहा टपरीवरील असो किंवा मग आईच्या हाताचा फुल टू मलाई मा’र’ले’ला असो, काही पण म्हणा चहा म्हणजे आपल्या पृथ्वीवरील अमृतच आहे. म्हणून तर आपल्या देशात लाखो चहाप्रेमी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे अनेक लहानमोठ्या चहाच्या टपऱ्या, चहाचे नामांकित स्टॉल्स देखील ठिकठिकाणी आपल्याला आढळतात.

See also  बॉलीवूड अभिनेत्र्यांपेक्षाही खूपच सुंदर दिसते शाहरुख खानची भाची, फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडालं!

आपल्या भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात चहाचे निरनिराळे मसाले आपल्याला पाहायला मिळतील, जे चहाला उत्कृष्ट चव आणतात. त्याचबरोबर चहा प्यायल्याने आपल्या शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. तसे पाहिले तर वेलची चा जास्तीत जास्त उपयोग हा चविष्ट मिठाईंमध्ये केला जातो. मात्र वेलची चा चहा प्यायल्याने आपले स्वास्थ्य देखील तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते.

एका रिसर्चनुसार असे सिद्ध झाले की, वेलची ही अँ’टि’ऑ’क्सि’ङं’ट, एं’टी’इं’फ्ले’में’ट’री, प्रॉ’प’र्टी आणि हा’इ’पो’लि’पि’ङे’मि’क हे गुण रक्तातील श’र्क’रा वाढण्यापासून कं’ट्रो’ल करण्यात मदत करते. यासाठीच म’धु’मे’हा’च्या पे’शं’ट’साठी वे’ल’ची’ची चहा योग्य पद्धतीने घेतल्यास अत्यंत फायदेशीर ठरते.

कसा बनवाल मग वेलचीयुक्त चहा?

वेलची व काळी मिरचीचा चहा साहित्य:
वेलची – 1
लवंग – 2
काळी मिरची – 2
दालचिनी – अर्धी
पाणी – 2 कप

कृती : हा स्पेशल चहा बनवण्यासाठी सर्वांत आधी मंद गॅसवर पाणी गरम करण्यास ठेवा. त्यामध्ये वरील सर्व साहित्य टाकून 30 मिनिटांपर्यंत व्यवस्थित उकळून घ्या. त्यानंतर मग थोडेसे दूध व चवीनुसार साखर टाकून घ्या.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीला हॉटेल रूम मध्ये पॉ'र्न व्हिडिओचे शू'ट करताना रं'गेहाथ प'कडले, अभिनेत्रीचे नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

ब्लॅक टी

साहित्य :
वेलची – 2
चहा पावडर – 1/2 चमचे
ब्लॅक टी बनवण्यासाठी वरील सर्व साहित्य पाण्यात टाकून व्यवस्थितपणे उकळून घ्या. त्यानंतर गरमागरम चहा घ्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close