विड्याच्या पानांचा काढा सेवन केल्याने होतात हे जबरदस्त फायदे, ऐकून थक्क व्हाल!

आज भारतातील आयुर्वेद औ’ष’धो’प’चा’र शास्त्र हे संपूर्ण जगभरात नावाजले जात आहे. अत्यंत साधे, सहजसोपे, अगदी घरगुती परंतु तितकेच प्रभावी आणि गुणकारी असलेले आयुर्वेद म्हणजे आधुनिक युगातील चमत्कारी संजीवनी बुटीच जणू.

आज अशाच आपल्या नेहमीच्या वापरातील खाण्याच्या विडयाच्या पानाचा काढा, आणि मानवी शरीरातील विविध आ’जा’रां’त त्याचे होणारे उपयोग या विषयी जाणून घेऊ या. दररोज नित्यनियमाने सकाळी अनुशा (रिकाम्या) पो’टी विडयाचे पान खाल्ले तर त्याचे बरेच फायदे मिळतात. त्यामूळे शरीराचे कोणते आ’जा’र, रो’ग’व्या’धी न’ष्ट होऊन शरीर नि’रो’गी व तंदुरुस्त होते, चला जाणून घेऊया.

विड्याच्या पानांचा काढा:
हा काढा तयार करणे खूपच सोपे आहे. एक ग्लास स्वच्छ पिण्याच्या पाण्यात आपल्या प्रकृतीनुसार विडयाची पाने उकळण्यासाठी टाका. पाणी अर्धा ग्लास होई पर्यंत पानांसह आटवावे/शिजवावे. पाणी व्यवस्थित शिजले की आचेवरुन काढा आणि हे पाणी सकाळी सकाळी रिकाम्या पोटी प्या. विडयाचे पानांच्या काढ्याचे सेवन करण्याचा हा योग्य मार्ग आहे. आपण जर असेच नित्यनियमाने काढ्याचे सेवन केले तर नखशिखान्त शरीराची प्रत्येक रो’ग’व्या’धी मुळापासून दूर होऊन शरीर नि’रो’गी व तंदुरुस्त होईल.

विड्याच्या पानांच्या काढ्याचे फायदे:

म’धु’मे’ह :
म’धु’मे’हा’चे रुग्ण असलेल्यांनी विडयाच्या पानांचा काढा घेतल्याने. र’क्ता’ती’ल साखर नियंत्रणात येते.

को’ले’स्टे’रॉ’ल नियंत्रण :
विडयाचे पान हे को’ले’स्ट्रॉ’ल तर नियंत्रित करुन हृ’दय’रो’गां’स’ही प्र’ति’बं’ध करते. वा’ई’ट को’ले’स्ट्रॉ’ल कमी करून चांगले को’ले’स्ट्रॉ’ल वाढविते, जेणेकरून न’सां’म’ध्ये र’क्ता’च्या गु’ठ’ळ्या तयार होत नाहीत व हृ’द’य’वि’का’रा’च्या धो’का’ही टळतो.

पोटाचे आ’जा’र :
विडयाच्या पानांतील फा’य’ब’र आणि इतर पोषक घटक पोटाच्या आ’जा’रां’ना बरे करण्यास साह्यभूत ठरतात. पचन शक्ति मजबूत होऊन आपण पो’ट’दु’खी, वायू, अ’प’च’न, ब’द्ध’को’ष्ठ’ता आणि आंबटपणा सारख्या व्या’धीं’पा’सू’न मुक्ती मिळण्यास मदत होते.

लठ्ठपणा/स्थूलता नियंत्रण :
विड्याच्या पानांमुळे स्थूलता/लठ्ठपणा नियंत्रणात राहतो. चयापचय व पाचनप्रणाली मजबूत होते. शरीरातील अतिरिक्त कॅ’ल’री जळून अतिरिक्त चरबी वितळण्यास सुरवात होते.

ने’त्रवि’का’र :
विडयाच्या पानात विविध जी’व’न’स’त्त्वे आढळतात, ज्यामुळे ने’त्र’वि’का’र दूर होतात. डो’ळ्यां’ची क’म’जो’री, चष्मा नंबर इ. असल्यास, दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाच्या पानांचा काढा सेवन करा. ने’त्र’ज्यो’ति वाढून चष्म्याचा नंबर कमी होतो.

हा’डां’ची मजबुती:
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पो’टी विडयाचे पानांचा काढा घेतला तर यामुळे हा’डां’ची क’म’जो’री दूर होऊन शरीराची हा’डे मजबूत होतात. शरीरातील कॅ’ल्शि’य’म’ची क’म’त’र’ता दूर होते. सां’धे’दु’खी, सं’धि’वा’त इ. स’म’स्या ट’ळू’न आराम मिळतो.

टिप :
वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता, ऍलर्जी, आहारक्षमता, पूर्वी व सध्याचे आजार व त्यावरील पथ्यपाणी लक्षात घेऊनच कोणताही डाएट प्लॅन व कृती अथवा उपाय करावा. या आधी तज्ज्ञांचा सल्ला घेणेच इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

 

Leave a Comment