उन्हाळ्यात लस्सी व दह्याचे सेवन केल्याने होतात हे जबरदस्त फायदे, ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

उन्हाळा ऋतू सुरू झाला आणि क’डा’क्या’चे ऊन लागायला सुरुवात देखील झाली आहे. काय मग मित्रांनो या क’ङ’क उष्णतेचा तुम्हांला पण त्रा’स जाणवत असेल. मग आपण या उष्णतेच्या दाहापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अनेक नवनवीन उपाय करतो.

कारण कडक उन्हाचा त्रा’स हा आपल्या शरीराला व आरोग्याला खूप हा’नी पोहोचवू शकतो. यासाठी आम्ही तुम्हांला काही उपयुक्त टिप्स सांगणार आहोत. ज्या तुम्हांला नक्कीच फायदेशीर ठरतील. क’ङ’क उष्णता ही आपल्याला सर्वांना इच्छा नसताना देखील सहन करावी लागते. यासाठी उन्हाळ्यात थंड फळांचे सेवन करणे, अतिशय लाभदायक असते.

तसेच थंड पेय प्यायल्याने आपल्या शरीराला आराम मिळतो. दही, लस्सी व आइसक्रीमचे सेवन करण्याचा सल्ला ङॉक्टर देतात. लस्सी आपले अनेक आ’जा’र संरक्षण करते व चेहऱ्यावर ग्लो आणते. तसेच दही व लस्सी प्यायल्याने आणखी देखील बरेच फायदे होतात.

See also  चॉकलेट खाण्याचे हे चमत्कारिक फायदे वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

लस्सी प्यायल्याचे फायदे कोणते आहेत बरं –
1) हा’डे मजबूत होतात : दह्यात कॅ’ल्शि’य’म जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ते आपल्या शरीरातील हा’ङां’ना पुरेसे कॅ’ल्शि’य’म पुरवते. यासाठी दही व लस्सी चे नियमीतपणे सेवन करावे.

2) प’च’न’क्रि’या सुरळित राहते : दही व लस्सी आपल्या शरीरातील पचनक्रिया सुरळित चालू ठेवण्यास मदत करते. यामुळे आपले पोट जङ न वाटता हलकेफुलके वाटते. याच्या सेवनाने प’च’न’क्रि’ये’संबंधित आ’जा’रां’व’र आराम मिळतो

3) पो’टा’ती’ल उष्णतेवर नियंत्रण ठेवते :दही हे आपल्या पो’टा’ती’ल उष्णतेवर नियंत्रण ठेवते. कारण यामध्ये असलेले इ’लो’क्ट्र’टो’ला’इ’ट आणि पाणी हे शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करते.

4) अॅसि’ङि’टी : ज्या लोकांना अॅसिङिटीचा त्रा’स होतो, त्यांनी तर लस्सी व दह्याचे सेवन अगदी न विसरता नियमीतपणे करावे. कारण अॅ’सि’ङि’टी’च्या रुग्णांना अपचनाचा त्रा’स होतो. हे आपण खाल्लेले अन्न लवकर पचवते.

See also  हिवाळयात स्ट्रॉबेरी खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे, ऐकून विश्वासच बसणार नाही!

5) इ’म्यु’नि’टी सिस्टीम : दह्याची थंडगार लस्सी प्यायल्याने आपल्या शरीरातील इ’म्यु’नि’टी सिस्टीम मजबूत होते. तसेच बॅ’क्टे’रि’या सोबत लढण्यासाठी शरीराला ता’क’द मिळते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment