हिवाळ्यात लाल गाजर खाण्याचे आहेत हे जबरदस्त फायदे, ऐकून थक्क व्हाल!

“तीन ऋतूं पैकी आहे हा सर्वांचा आवडता, ज्याला म्हणतात क’ड’क’डी’त थंडीचा हिवाळा”. तुम्ही थंडीमध्ये कोणत्या पदार्थांचे आवर्जून से’व’न करता बरं… अधिकाधिक असे पदार्थ, ज्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते. तर मग तुम्हांला तर ठाऊकच असेल की, हिवाळा ऋतू मध्ये लाल गाजराचा सीजन असतो.

मात्र तुम्ही आतापर्यंत गाजराचा उपयोग फक्त सॅलड व त्याचा हलवा बनवण्यासाठी केला असेल. परंतु तुम्हांला माहित आहे का? गाजर खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप जास्त फायदे होतात. हो, अगदी बरोबर… थंडीच्या दिवसांत गाजर खाल्ल्याने शरीरातील अनेक आ’जा’र अगदी चुटकीसरशी दूर होतात. तसेच आपल्या में’दू’ला पण चालना मिळते.

चला तर मग जाणून घेऊया, गाजर खाण्याचे फायदे :

READ  रात्री झोपताना दुधात गूळ मिसळून पिण्याचे हे जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

दररोज गाजर खाल्ल्याने आपली इ’म्यु’नि’टी सिस्टीम चांगली राहते, ज्यामुळे आपण आ’जा’रां’पा’सू’न सदैव दूरच राहतो. जर तुम्हांला यु’रि’न संबंधित काही स’म’स्या असतील, तर त्यांपासून देखील गाजर खाल्ल्याने कायमची सुट्टी मिळते.

आपल्या शरीरातील र’क्ता’ची कमी भरून काढण्यासाठी गाजर हे अत्यंत लाभदायक ठरते. गाजराचा रस गरम करून त्यात जिरा आणि काळे मीठ एकत्र करून पिल्याने शरीराची क’म’जो’री दूर होण्यास मदत होते.

गाजर खाल्ल्याने ङो’ळ’यां’ची नजर देखील चांगल्या प्रकारे वाढते. गाजरामधील कॅ’ल्शि’य’म, फा’य’ब’र आणि वि’टॅ’मि’न ए, बी आणि सी हे आपल्या शरीरातील को’ले’स्टे’रॉ’ल कमी करण्यास मदत करते.

हृ’द’या’शी संबंधित आ’जा’रां’सा’ठी गाजर हे बहुउपयोगी आहे. थंडीमध्ये गाजर हे आपल्या शरीरातील उष्णता वाढवते. त्यामुळे थंडीपासून आपले सं’र’क्ष’ण होते. गाजराच्या रसात काळी मिर्च मिक्स करून पिल्याने स’र्दी, खो’क’ला व क’फ यांपासून सु’ट’का होते.

READ  खजूर खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहे का?

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय व उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment