ड्रायफ्रूट खाण्याचे आहेत हे जबरदस्त फायदे, ऐकून विश्वासच बसणार नाही!

हल्लीच्या धा’व’प’ळी’च्या काळात बहुतेकदा आपण स्वतःची काळजी योग्य प्रकारे घेऊ शकत नाही. लाइफस्टाइलच्या ना’दा’त आपण काय खावे आणि काय खाऊ नये, याकडे विशेषतः लक्ष राहत नाही. त्यामुळे अनेक लहान- सहान आ’जा’र आपल्याला स’ता’व’त असतात.

अनेक लोकांना भू’क न लागणे असे देखील जाणवते, मग त्यासाठी आपण भू’क वाढीच्या गो’ळ्यां’चा वापर करतो. परंतु या गो’ळ्या सुद्धा आपल्या शरीरासाठी काही वेळा धो’का’दा’य’क ठरू शकतात.

यासाठी आज आम्ही तुम्हांला आपल्या आ’रो’ग्या’सा’ठी लाभदायक ठरणारे ङ्रा’य’फु’ट खाल्ल्याने त्याचे महत्त्व सांगणार आहोत. ङ्रायफुट तर आपण असेही खातो. हे आपल्या में’दू’सा’ठी एक उत्तम टॉ’नि’क’चे काम करते.

असे म्हणतात की, सुका मेवा खाल्ल्याने शरीरात उ’ष्ण’ता निर्माण होते, यासाठी त्याचे पदार्थ खाण्यापेक्षा ते असेच खाल्लेले जास्त चांगले असते. याच्या सालींवर दू’षि’त कण असतात. यासाठी ते भिजून खाणे, आरोग्यदायी ठरते.

READ  कच्चा कांदा खाल्ल्याने होतात हे ५ जबरदस्त फायदे, जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल!

मेव्यामध्ये खूप जास्त प्रो’टि’न असतात. त्यामुळे कि’ड’नी रो’ग, हा’य ब्ल’ङ’प्रे’श’र, हा’य को’ले’स्टे’रॉ’ल’च्या रुग्णांना पचनासंबंधित आ’जा’रां’व’र ङॉक्टर मेवा खाण्याचा सल्ला देतात.

बदाम: बदामामध्ये कॅ’ल्शि’य’म, वि’टॅ’मि’न ई, वि’टॅ’मि’न बी आणि खूप फा’य’ब’र असतात. त्यामुळे हे आ’रो’ग्या’सा’ठी खूप फायदेशीर असते. यासाठी दिवसांतून 5 बदाम आवर्जून खावेत.

काजू: काजू सर्वांच्या घरात उपलब्ध असतात. तर काजू ला ङ्रायफुटचा राजा असेही म्हणतात. काजूमध्ये प्रो’टि’न, आ’य’र’न, फा’य’ब’र आणि मॅ’ग्ने’शि’य’म’चा स्रोत मानतात. तसेच काजू आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करतात व आपले आ’जा’रां’पा’सू’न संरक्षण करतात.

सुके अंजीर: आपले वजन घ’ट’वि’ण्या’सा’ठी अंजीर खूप मोलाची मदत करते. कारण अंजीर खाल्ल्याने आपली भू’क नियंत्रणात राहते. मात्र अंजीरचे जास्त से’व’न हृ’द’या’सा’ठी घा’त’क असते. कारण अंजीर खूप गरम असते. यासाठी कमीत कमी अंजीर खावे.

READ  उन्हाळ्यात लस्सी व दह्याचे सेवन केल्याने होतात हे जबरदस्त फायदे, ऐकून थक्क व्हाल!

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय व उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment