हिवाळ्यात गुलाबाच्या पाकळ्या खाल्याने त्वचेला होतात हे जबरदस्त फायदे, ऐकून विश्वासच बसणार नाही!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

हिवाळ्यात थंडगार हवेचा आनंद घ्यायला तर तुम्हांला- आम्हांला सर्वांनाच आवडते. हो ना…. परंतु जानेवारी- फेब्रुवारी च्या या कडाक्याच्या थंडीत आपल्या त्वचेची देखील पूर्णपणे वाटते लागते. नि’स्ते’ज आणि रखरखीत अशी आपली स्कीन बनते. मग आपण मार्केट मधील भ’र’म’सा’ट क्रीमचा आपल्या कोमल त्वचेवर वापर करतो. परंतु मैत्रीणींनो काय मार्केट मधील सर्वच क्रीम या आपल्या नाजूक त्वचेसाठी फायदेशीर असतात का बरं? मुळीच नाही.

यासाठी आम्ही आज तुम्हांला अशीच एक ध’मा’के’दा’र टेक्निक सांगणार आहोत. जिचा वापर केल्याने तुमच्या त्वचेचा नि’खा’र व तजेला एवढा वाढेल की, तुम्हांला स्वतःलाच विश्वास बसणार नाही. आपल्यापैकी खूप कमी लोकांना हे माहित असते की, गुलाबजला प्रमाणेच गुलाबाच्या पाकळ्या देखील आपल्या त्वचेसाठी अत्यंत लाभदायक असतात.
गुलाब हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. यासाठी तर गुलाबजल, फेसपॅक अशा अनेक सौंदर्य निखारण्यासाठी उपयोगात आणलेल्या वस्तू बनवण्यासाठी गुलाबांच्या फुलांचा वापर केला जातो. आपले सौंदर्य उत्कृष्ट बनवण्यासाठी गुलाब खूप मदत करतो. अगदी त्याचप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्या देखील खूप गुणकारी असतात.

See also  या दोन गोष्टींचे नियमित सेवन केल्याने म'धु'मे'ह येतो नियंत्रणात...

चला तर पाहूया मग, गुलाब पाकळ्यांचे महत्त्व :

  •  त्व’चे’चा रंग निखारतो.
  •  त्व’चे’ची सू’ज कमी करतो.
  •  नि’स्ते’ज त्वचा टवटवीत बनवतो.
  •  चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

दररोज नियमीतपणे गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्याने चेहऱ्याचे सौंदर्य दिवसेंदिवस वाढत राहते. तुमच्या चेहऱ्यावरील होणाऱ्या आ’मू’ला’ग्र बदलामुळे तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. एवढंच नव्हे तर गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्याने चेहऱ्यावरील पे’शीं’ना ङॅ’मे’ज होण्यापासून आणि इ’न्फे’क्श’न पासून सं’र’क्ष’ण करते.

यासाठीच तुम्ही चेहऱ्याला गुलाबजल लावण्यासोबतच गुलाब पाकळ्यांचे देखील से’व’न करा. तुम्हांला माहित आहे का? गुलाब पाकळ्यांमध्ये वि’टॅ’मि’न- ए, वि’टॅ’मि’न- सी, वि’टॅ’मि’न- ई, आ’य’र’न आणि कॅ’ल्शि’य’म सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. जे आपल्या त्वचेला मुलायम आणि सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतात.

दररोज न विसरता गुलाब ज्यूस किंवा चहा प्या:

See also  'ऍसिडिटी' वरील हा घरगुती रामबाण उपाय तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...

सकाळी तुम्ही दररोज गुलाबाच्या पाकळ्या पासून बनलेली चहा पिऊ शकता. यासाठी एका भां’ड्या’त सर्वप्रथम गरम पाणी करून घ्या. मग त्या पाण्यात दोन- चार गुलाबाच्या पाकळ्या टाका. ते ४ ते ५ मिनिटे पाण्यात उकळवून घ्या.

त्यानंतर २ ते ३ मिनिटे त्याला झाकूनच ठेवा. नंतर ते व्यवस्थित गाळून घ्या. त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करून घ्या. तुमचा गुलाब स्पेशल चहा तयार झाला. हे पिल्यानंतर तुम्हांला एक सुंदर अनुभव नक्कीच येईल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment