घरात या ठिकाणी तुळशीचे पाने ठेवल्याने होते धनप्राप्ती आणि भरभराट, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्या हिंदू धर्मात तुळशीला मातेसमान मानून तिची सकाळ- संध्याकाळ पूजाअर्चा केली जाते. प्रत्येक सुवासिनी स्त्री हळदी- कुंकवाचं लेणं वाहून आपल्या दारातील तुळशी वृंदावन छान सजवते.

शास्त्रात असे म्हटले जाते की, जी व्यक्ती पहाटे लवकर उठून तुळशी मातेला जल अर्पण करते. त्या व्यक्तीवर लक्ष्मी मातेची कृपा सदैव बनून राहते. तसेच त्या व्यक्तीच्या आयुष्यात सदैव सुखांची प्राप्ती होते. आपल्या हातून चु’कू’न’मा’कू’न काही पा’प झाले असेल, तर ते सुद्धा नष्ट होते. यासाठी आज आम्ही तुम्हांला तुळशी बद्दल अशीच काही माहिती सांगणार आहोत.

आपल्याला माहितच असेल की, हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार तुळशीची 8 नावे सांगितली आहेत. त्याप्रमाणे या नावांचा जो कुणी जप करते, त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या सं’क’टां’चा सा’म’ना करावा लागत नाही.

READ  रोजाने काम करणारं दांपत्य आज कमवतात ५० लाख रुपये, दोन गायींच्या पालनापासून सुरु झालेला प्रवास आज तब्बल ५० गायींच्या व्यवसायापर्यंत येऊन पोहचला आहे

प्रत्येक घरात तुळशी वृंदावनाशेजारी काळ्या धतुरयाचे रोप जर लावले तर तर या दोन्हीं झाडांना पाणी किंवा कच्चे दूध अर्पण केले तर तुम्हांला ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या पूजेसमान फळ मिळते. जर तुम्हांला धन- संपत्ती वि’रु’द्ध कोणतीही स’म’स्या असेल तर त्या दूर होतील. तसेच काळ्या धतुरयाबद्धल म्हणायचे झाले तर त्यात भगवान शिवाजींचा वास असतो.

प्रत्येक प्रकारच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांना विशेष महत्त्व आहे. यासाठी आपण जेव्हा जेव्हा पूजाअर्चा करत असता, तेव्हा तुळशीच्या पानांचा जास्त प्रमाणात भोग देवाला अवश्य चढवावा. हे केल्याने आपल्याला धन प्राप्ती होते. त्यामुळे स्वतःच्या व्यापारात बरकत आणण्यासाठी एकदा हा उपाय नक्कीच करून पाहावा.

मात्र हे करण्यासाठी आपल्याला काळ्या रंगाच्या तुळशीचा वापर करणे, हे अनिवार्य आहे. कोणत्याही गुरुवार च्या दिवशी हा उपाय आवर्जून करून पाहा. त्याचप्रमाणे तुम्हांला माहित आहे का, गुरुवारच्या दिवशी काळ्या तुळशीची पाने तोडून एका पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून आपल्या उद्योगधंद्याच्या- व्यापाराच्या जागेवर नेऊन ठेवल्यास भरभराट होते.

READ  खूपच श्रीमंत असूनही महत्वाच्या वेळी न'र्व्ह'स होतात आणि घा'ब'रतात मुकेश अंबानी, कारण ऐकून थक्क व्हाल!

हराळी हा शब्द तुम्ही कधी ऐकला आहात का? हराळी ही फक्त तुळशी जवळ उगवते. कारण तुळशी मातेला खूप पवित्र मानले जाते. त्यामुळे तुळशीच्या आसपास असणारी हराळी ही कितपत पवित्र असेल

याचा अंदाज आपण नक्कीच लावून शकतो. यासाठी हराळी ला पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या घरात ठेवले तर घरात असलेल्या जुनाट स’म’स्यां’चा ना’य’ना’ट होतो.

सौभाग्यवती स्त्रियांनी अवश्य लक्षात ठेवावे, पहाटे तुळशी मातेला पाणी घालतानि ॐ नमः शिवाय हा जप मनातल्या मनात नियमीतपणे करावा. तसेच तुळशीच्या झाडाला हळदी- कुंकवाचा टिळक लावावा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  श्री शिव शंकराच्या मंदिरात नंदी का असतो? का नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतात भाविक? कारण ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment