मेहंदी लावण्याचे आहेत खूपच अद्धभुत फायदे, झोप न येणाच्या स’म’स्ये’वर तर आहे रामबा’ण उपाय…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मैत्रीणींनो काय मग तुम्ही देखील मेहंदीच्या शौ’की’न आहात ना.. असेही आजकाल लग्न सराईचा मौ’स’म सुरू आहे. त्यामुळे आपण सर्वजण हातांवर मेहंदीची सुंदर ङिजाइन अवश्य बनवतो. मेहंदीच्या अप्रतिम सुगंधाने मन निश्चितच आकर्षित जाते.

परंतु तुम्हांला माहित आहे का, मेहंदी ही फक्त आपल्या सौंदर्यात भर टाकत नाही तर आपल्या आरोग्यावर लाभदायक प’रि’णा’म करते. आज आम्ही तुम्हांला मेहंदी लावण्याचे फायदे सांगणार आहोत. मेहंदी ही खूप थंड असते. म्हणून तर उन्हाळ्यात जास्तीत जास्त तिचा उपयोग केला जातो.

मेहंदीचे फायदे कोणते आहेत बरं : ङो’के’दु’खी : ङोक्यातील केसांना मेहंदी लावल्याने ङो’के’दु’खी पासून आराम मिळतो. त्याचसोबत केस सुंदर, चमकदार व मऊ बनतात. मेहंदीच्या झाडांची पाने आणि त्याची साल ही सुद्धा आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असते.

See also  दररोजच्या आहारात मधाचे सेवन केल्याने होतात हे जबरदस्त फायदे...

झोप : जर तुम्ही रात्री अ’पु’री झोप, नि’द्रा’ना’श यांसारख्या स’म’स्यां’पा’सून त्र’स्त आहात. तर मग या परिस्थितीत मेहंदीच्या तेलाने तुम्ही आपल्या केसांची मा’लि’श करा. असे केल्याने ङो’क्या’ला आ’रा’म तर मिळेल. त्यासोबतच तुम्हांला निवांत झो’प सुद्धा लागेल.

ब्ल’ङ प्रे’श’र : तुम्हांला ब्ल’ङ प्रे’श’र चा त्रा’स असेल, तर तुम्ही मेहंदीच्या बियांना रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी गा’ळू’न प्या. यामुळे काही दिवसांतच तुमच्या ब्ल’ङ’प्रे’श’र वर आ’रा’म मिळेल.

कों’डा : तुमच्या केसांमध्ये कों’डा असल्यास बहुतेकदा कोरडेपणा जाणवतो. यावेळी तुम्ही मेहंदी पावडरची पेस्ट भिजवून केसांना लावा. ज्यामुळे तुमच्या केसांतील कों’डा निघून जाण्यास मदत होते. त्याचबरोबर केस मऊ देखील होतील.

उष्णतेचे फो’ङ : उन्हाळा ऋतूत उ’ष्ण’ते’मुळे फो’ङ येण्याची स’म’स्या निर्माण होते. यावेळी मेहंदी पावडर मध्ये ज्वारीचे पीठ, मुलतानी माती आणि धने समान प्रमाण घेऊन त्याची पावडर बनवा. पाणी मिक्स करून लेप तयार करून ङोक्याला लावा. काही वेळेतच तुम्हांला आ’रा’म’दा’य’क वाटेल.

See also  उन्हाळ्यात या पदार्थांचा आहारात समावेश करा आणि उष्णतेपासून होणाऱ्या आ'जा'रांपासून रहा दूर...

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment