भगवान श्री विष्णूंच्या शुभाशिर्वादाने या राशींचा होणार भाग्योदय, या ६ राशींना होणार सौख्यप्राप्ती; कोणत्या आहेत या नशीबवान राशी? जाणून घ्या…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

.

मातापित्यांच्या आशीर्वादाने आणि आजवर तुम्ही केलेले कष्ट व त्याला मिळालेली कुटुंबियांची साथ यामुळे या सहा राशींना होणार सुखप्राप्ती. तुमचे आता सुखाचे दिवस येणार आहेत.

आपण समाधानाचा अनुभव घ्याल, मनांत उत्साही भावना येऊन कोणत्याही नकारात्मक विचारांवर सहज विजय मिळवाल. महत्वाची कामे शक्यतो दिवसाउजेडी पूर्ण करा. सांजवेळी घरात रहा. सुख मिळेल.

रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागतील. निर्णय घेण्यात घाई करू नका. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतील, लाभ घ्या. शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या जातकांना अपेक्षित यश मिळेल.

व्यापार उद्योगात नियोजनपूर्वक घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. कार्यस्थळी वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. त्यामुळे करियर मध्ये पुढे जाण्याच्या संधी निर्माण होतील. त्या संधी सोडू नका.

See also  या 7 राशींवर कुबेर देवता आपली कृपा करत आहेत, आर्थिक लाभ सोबतच सर्व इच्छा होऊ शकतात पूर्ण...

कुणाशीही वाद घालण्यात वेळ वाया घालवू नका. त्याचा नंतर तुम्हालाच त्रास होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार करतांना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. तज्ञ व्यक्तींशी विचारविनिमय करून आर्थिक निर्णय घेतल्यास होणारे संभाव्य नुकसान टळेल.

महत्वाची कामे पूर्ण नियोजन करूनच सुरू करा. घाई नको. गरजवंताला यथाशक्ती मदत करा. नोकरी वा व्यवसायाच्या तणावाचे आपोआप निराकरण होईल. शांत रहा, वाद टाळा.

केलेल्या चुकांपासून बोध घेऊन भूतकाळ विसरा. गुंतवणूकीबद्दल चांगला सल्ला मिळून तो फायदेशीर ठरेल. भागीदारीत यश मिळेल. कौटुंबिक नात्यात प्रेम जिव्हाळा वाढून शारीरिक, प्रापंचिक सुखांची प्राप्ती होईल. आपल्या वाणीने लोक प्रभावित होतील.

उत्पन्नाची नवीन साधने व स्रोत निर्माण होऊन धनप्राप्तीचे योग आहेत. जेष्ठांचे आरोग्य सुधारेल. केलेल्या कामाचे फळ आणि श्रेय मिळेल. जीवनसाथी बरोबर सौख्याचे क्षण अनुभवाल.

See also  श्री महालक्ष्मीच्या कृपेने 6 राशींना 7 दिवसात मिळणार मोठी खुशखबर, सुरु होणारं शुभ वेळ…

भगवान श्रीविष्णूंचे कृपाछत्र राहील. मनोभावे ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः’ तसेच, ‘ॐ नमो नारायणा’ हा मंत्राजाप करावा. प्रामाणिक अंतःकरणाने भगवान श्रीविष्णूंची उपासना केल्यास माता श्रीलक्ष्मी प्रसन्न होऊन आर्थिक प्रगती साधेल.

आम्ही ज्या राशींविषयी हे शुभ संकेत वर्तविलेले आहेत, त्या शुभ राशी आहेत मेष, मिथुन, कर्क, कन्या, तूळ आणि मीन. भगवान श्रीविष्णू व माता लक्ष्मी या राशींच्या जातकांचे कल्याण करून त्यांना सुखी करणार…
शुभं भवतु:!

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment