“मैंने प्यार किया” चित्रपटातील ‘या’ अभिनेत्रीची मूलगी आहे खूपच सुंदर, तिचे सौंदर्य पाहून तुम्ही देखील घायाळ व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार सलमान खान सोबत अनेक अभिनेत्रींनी काम केले आहे. त्यामुळे त्याच्या सोबत चित्रपटांत काम करणाऱ्या अनेक अभिनेत्री पॉप्युलर झाल्या. अगदी त्याचप्रमाणे “मैंने प्यार किया” या चित्रपटातील अभिनेत्री भाग्यश्री ही देखील इंडस्ट्रीमध्ये हिट झाली.

85c6956ac10457714dec64b59727e48f

Advertisement

त्यामुळे आपण सर्वजण या निरागस चेहऱ्याची, अप्रतिम सौंदर्याची मोहक अदाकारी अभिनेत्री भाग्यश्री हिला तर ओळखतोच. अहो पण तुम्हांला ठाऊक आहे का, भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दसानी ही सध्या सोशल मीडियावर खूप जास्त एक्टिव असते.

सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ सुद्धा वायरल होत असतात. अवंतिका दसानी ही आता 25 वर्षांची आहे. मात्र तिला खूप कमी ठिकाणी पाहिले जाते. अवंतिका दसानी ही इतर स्टार किङस् प्रमाणे चर्चेत नसली तरीही तिचे मनमोहक सौंदर्य पाहून कुणीही घा’या’ळ होईल.

See also  गदर चित्रपटातील हा लहान मुलगा झाला आहे खूप मोठा, आता करतोय हे काम ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही...
Advertisement

1470573279 1bhagyashree children daughter avantika dasani 0

अवंतिका हिचे संपूर्ण शिक्षण लंडनच्या कास बिजनेस स्कूल मधून झाले आहे. तर तिने बिजनेस व मार्केटिंगची पदवी मिळवली आहे. तुम्ही जर कधी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फेरफटका मारला तर तुम्हांला समजेल की तिला ट्रॅव्हलिंग, ङान्सिंग, फॅशन आणि मित्र- मैत्रीणींसोबत फिरायला खूप आवडते.

Advertisement

अवंतिका दसानी ही आतापर्यंत कधीही आपल्या प्रेमसंबंधाबद्धल दिलखुलासपणे बोलली नाही. परंतु काही दिवसांपूर्वी नामांकित गायक अनुमलिक यांचे पुतणे अरमान मलिक याला ती ङेट करत असल्याच्या चर्चा होत होत्या. तिच्या आवडीनिवडींविषयी म्हटले तर तिला संगीताची खूप आवड आहे. तसेच तिचा आवडता रंग पिवळा आणि पांढरा आहे. तिला कप केक खायला भरपूर आवडते.

avantika4

Advertisement

एवढ्या लहान वयात देखील अवंतिकाला समाजकार्याची आवड आहे. ती सामाजिक कार्यात प्रामुख्याने हातभार लावते. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने लहान मुलांना शिकवताना व इतर अनेक समाजकार्य करतानाचे फोटोज् शेयर केले आहेत.

See also  'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली मालिका, कारण ऐकून विश्वास बसणार नाही!

गेल्या काही दिवसांपासून अवंतिका सुद्धा आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात म्हणजेच बॉलीवुड मध्ये पदार्पण करणार का? अशा चर्चांना उधाण येत आहे. तर अवंतिकाचा भाऊ अभिमन्यू दसानी ह्याने नुकतेच बॉलीवुड मध्ये पदार्पण केले असून त्याला खूपच छान सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता अवंतिका देखील आपले पाऊल इंडस्ट्रीमध्ये ठेवू शकते.

Advertisement

IMG 20210226 105548

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहां देणार नाही आपल्या बाळाला पित्याचे नाव, सिंगल मदर म्हणून करणार ती त्याचा सांभाळ...
Advertisement

Leave a Comment

close